amitabh bachchan news

VIDEO : 'जलसा' च्या बाहेर बिग बींनी घेतली चाहत्यांची भेट, चर्चा मात्र बाल्कनित असलेल्या अभिषेकची

Abhishek - Amitabh Bachchan Video : अभिताभ बच्चन यांनी घेतली चाहत्यांची भेट, पण अभिषेकनं मिळवली लाईम लाईट...

Jan 13, 2025, 12:54 PM IST

KBC 16 : महाभारता संबंधीत असलेल्या 12 लाख 50 हजारसाठी असलेल्या 'या' प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

KBC 16 : 'केबीसी 16'मध्ये महाभारतावर आधारीत असलेल्या या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहितीये का?

Jan 3, 2025, 03:58 PM IST

'माझी अल्लू अर्जुनशी तुलना करु नका'; Allu Arjun सोबतच्या तुलनेवर बिग बींचं वक्तव्य

Amitabh Bachchan : 'कौन बनेगा करोडपति 16' मध्ये स्पर्धकाशी तुलना करताच अमिताभ बच्चन यांनी तसं करु नका असं म्हणत काय सांगितलं पाहा... 

Dec 27, 2024, 03:42 PM IST

'ऐश्वर्या मला म्हणाली की अमिताभ बच्चन....', घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान सोनू सूदचा खुलासा, 'तिने मला थांबवलं अन्...'

ऐश्वर्या रायने (Aishwarya Rai) एकदा आपल्याला तुला पाहून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची आठवण येते असं सांगितलं होतं असा खुलासा बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने (Sonu Sood) केला आहे. 

 

Dec 20, 2024, 08:25 PM IST

Rekha किंवा Zeenat Aman नाही, तर 'या' अभिनेत्रीचे दिवाने होते Amiabh Bachchan , नंतर झाला पश्चाताप

'कौन बनेगा करोडपती 16' च्या एका एपिसोडमध्ये, होस्ट अमिताभ बच्चन त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीबद्दल बोलले.

Oct 20, 2024, 12:47 PM IST

लागोपाठ 12 फ्लॉप, करिअरवर लागलेला 'तो' डाग मिटवण्यासाठी अमिताभ यांना लागला 25 वर्षाचा काळ

Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या करिअरवर लागलेला तो मोठा डाग... जो मिटवण्यासाठी त्यांना लागला 25 वर्षांचा काळ

Oct 11, 2024, 11:43 AM IST

एकेकाळी अमिताभ यांच्यावर मरीन ड्राइव्हला उंदरांसोबत झोपण्याची आली होती वेळ, आज स्वतःच्या नावावर आहेत 5 बंगले, Net Worth किती

अमिताभ बच्चन यांचा आज 82 वा वाढदिवस. यानिमित्ताने बिग बींच्या आयुष्यातील खडतर प्रवास आणि आता गाठलेली उंची पाहणार आहे. बिग बी वयाच्या 82 व्या वर्षी एवढ्या संपत्तीचे मालक, 

Oct 11, 2024, 11:35 AM IST

Amitabh Bachchan Birthday : बिग बींना इंदिरा गांधी मानायच्या तिसरा मुलगा; मग गांधी कुटुंबाशी का तुटलं अमिताभ बच्चन यांचं नातं?

Amitabh Bachchan Birthay : इंदिरा गांधी आणि तेजी बच्चन यांच्यामध्ये घट्ट मैत्री होती. त्यामुळे अमिताभ बच्चन यांना इंदिरा गांधी आपला तिसरा मुलगा मानायच्या. मग असं असतानाही बच्चन आणि गांधी कुटुंबात दुरावा का आला?

Oct 11, 2024, 11:34 AM IST

'...म्हणून जयासोबत केलं लग्न', अमिताभ बच्चन यांनी सांगितलं खरं कारण

'...म्हणून जयासोबत केलं लग्न', अमिताभ बच्चन यांनी सांगितलं खरं कारण

Sep 30, 2024, 03:19 PM IST

लंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर

KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.

Sep 14, 2024, 03:17 PM IST

अमिताभ यांची गडगंज संपत्ती कोणाच्या वाट्याला? 13 वर्षांपूर्वीच बिग बींनी केला होता खुलासा

Amitabh Bachchan Property : अमिताभ बच्चन यांनी 13 वर्षांपूर्वीच सांगितला होता कसा होणार त्यांच्या प्रॉपर्टीचा वाटा

Sep 5, 2024, 12:13 PM IST

हाच 'तो' चित्रपट ज्यानं राजेश खन्ना यांचं करिअर संपवलं!

Rajesh Khanna and Amitabh Bachchan : राजेश खन्ना यांचं करिअर संपण्यासाठी कारणीभूत ठरला 'हा' चित्रपट

Aug 30, 2024, 06:02 PM IST

एका खोलीत 8 लोकं, संघर्षमय दिवस आठवत बिग बी भावूक... अश्रू थांबेना

Amitabh Bachchan Got Emotional Talking About His Struggle : अमिताभ बच्चन त्यांच्या संघर्षाच्या काळाविषयी सांगत झाले भावूक...

Aug 30, 2024, 11:29 AM IST

'अविवाहीत मुली आई-वडिलांवर ओझं...'; KBC मधील स्पर्धकाचं बोलणं ऐकताच अमिताभ म्हणाले 'मुली तर...'

Amitabh Bachchan on Unmarried Women Being Burden to Family : अविवाहीत मुली या आई-वडिलांवर ओझं असल्याच्या स्पर्धकाचं बोलणं ऐकताच म्हणाले...

Aug 29, 2024, 01:16 PM IST

अमिताभ बच्चन 'या' अभिनेत्याचे सर्व चित्रपट पाहतात, म्हणतात 'मला त्याच्याकडून खूप काही शिकायला मिळतं'

अमिताभ बच्चन यांनी 'स्त्री 2' चित्रपटातील अभिनेत्याचे खूप कौतुक केले आहे. या अभिनेत्याचे सर्व चित्रपट मी पाहतो आणि त्याच्याकडून खूप काही शिकतो असं अमिताभ बच्चन यांनी म्हटलं आहे. कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर 

Aug 27, 2024, 07:26 PM IST