'मर्द'च्या सेटवर थोडक्यात बचावलेले अमिताभ बच्चन, 'या' आजारामुळे घशाखाली उतरत नव्हतं पाणी
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांचा आज 81 वा वाढदिवस आहे. मात्र, तुम्हाला माहित आहे का की अमिताभ बच्चन यांचा 'मर्द' या चित्रपटाच्या सेटवर जीव थोडक्यात वाचला होता.
Oct 11, 2023, 11:58 AM ISTAmitabh Bachchan Bday: एकाच विमानातून प्रवास; रेखा आणि अमिताभ यांच्या 'त्या' 'सिलसिल्या'ची गोष्ट
Amitabh Bachchan birthday: आज अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यामुळे त्यांची चर्चा रंगलेली आहे. सध्या त्यांच्या रेखा आणि जया बच्चन यांची चर्चा रंगलेली पाहायला मिळते.
Oct 11, 2023, 09:00 AM ISTAmitabh Bachchan हे जया बच्चन यांना का बाहेर घेऊन जात नाही?
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन आणि जया बच्चन कधीही कुठे फिरायला का जात नाही, असा प्रश्न एका चाहत्याने बिग बींना विचारलं. त्यावर अमिताभ यांनी सांगितलं जाणून घ्या.
Sep 13, 2023, 10:55 AM ISTबॉलिवूडचे शहेनशाह Amitabh Bachchan अंधश्रद्धाळू? बिग बीचं आश्चर्यकारक उत्तर
Amitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांच्या विषयी जाणून घ्यायला चाहत्यांना खूप आवडतं. बिग बी अंधश्रद्धाळू आहे की नाही यांचं उत्तर खुद्द शहेनशाहने दिलं आहे.
Aug 26, 2023, 03:14 PM ISTAmitabha Bachchan यांची पोस्ट चर्चेत; 70 लाख लोकांनी पाहिलेल्या 'या' व्हिडीओत असं आहे तरी काय?
Amitabh Bachchan Child Cricketer Video: सध्या इन्टाग्रामवर एका विशेष व्हिडीओची चर्चा आहे. यावेळी बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ऑफिशियल इन्टाग्रामवर (Amitabha Bachchan News) त्यांनी एका लहान मुलाचा व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात त्यांची बॅटिंग पाहून अमिताभ बच्चन म्हणाले...
May 18, 2023, 06:13 PM ISTAmitabh Bachchan : अमिताभ बच्चन यांनी दिली तब्येतीविषयी माहिती म्हणाले, 'माझ्या प्रकृतीसाठी...'!
Amitabh Bachchan : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन प्रोजेक्ट के चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान गंभीर जखमी झाले होते. याबाबत अमिताभ यांनी त्यांच्या ब्लॉगवर याविषयी माहिती दिली होती.
Mar 20, 2023, 11:21 AM ISTAmitabh Bachchan: 'या' अभिनेत्रींच्या एका फोननं अमिताभ बच्चन यांची उडाली होती झोप, नक्की काय घडलं?
Amitabh Bachchan Accident: बॉलिवूडमध्ये गाजलेला ‘कुली’ हा चित्रपट सर्वांच्या लक्षात आहे. कारण या चित्रपटासोबतच शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन यांना झालेल्या दुखापतीचीही जोरदार चर्चा झाली होती
Feb 14, 2023, 10:52 AM ISTRekha यांच्या ओढणीनंच संपवलं पतीनं आयुष्य..., शेवटच्या पत्रानं झाला मोठा उलगडा
Rekha यांच्या पतीनं असं का केलं आणि इतकंच काय तर शेवटच्या पत्रात रेखा यांचे नाव घेतल्यानं सगळ्यांना का बसला होता धक्का.
Jan 12, 2023, 12:10 PM ISTAmitabh Bachchan Twitter : अमिताभ बच्चन यांच्याकडून झाली मोठी चूक; होतोय पच्छाताप; जाणून घ्या नेमकं प्रकरण...
अमिताभ बच्चन कितीही व्यस्त असू द्या. ते सोशल मीडियासाठी वेळात-वेळ काढतातच.
Jan 10, 2023, 04:13 PM ISTAmitabh Bachchan : फक्त 75 रुपयात अमिताभ बच्चन झाले करोडपती, जाणून घ्या कसे?
Amitabh Bachchan Share Market Investment : बॉलिवूड (Bollywood) मेगास्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांनी एका छोट्या कंपनीच्या शेअर्सवर (shares) गुंतवणूक करुन मालामाल झाले आहेत.
Dec 6, 2022, 09:32 AM ISTJaya Bachchan मीडियावर का होतात नाराज? खुद्द त्यांनीच केला खुलासा, म्हणाल्या...
Jaya Bachchan मीडियावर का होतात नाराज? खुद्द त्यांनी केला खुलासा
Dec 5, 2022, 08:03 PM IST
Vikram Gokhale : 55 वर्षांची खास मैत्री! विक्रम गोखले यांना घर घेण्यासाठी Amitabh Bachchan यांनी केली मदत
Vikram Gokhale Passes Away : ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचं पुण्यात शनिवारी (26 नोव्हेंबर 2022 ) निधन झाले आहे. मुंबईत घर घेण्यासाठी बॉलिवूडचे महानायक यांनी विक्रम गोखले यांना मदत केली होती.
Nov 27, 2022, 09:38 AM ISTसावधान! Amitabh Bachchan यांचा आवाज आणि फोटो वापरताय? हायकोर्टाचे आदेश वाचाच
Amitabh Bachchan यांच्यासंदर्भात सर्वात मोठी बातमी... बिग बींचा आवाज आणि फोटो वापरत असाल तर थांबा... हायकोर्टाचे आदेश वाचाच
Nov 25, 2022, 12:48 PM IST
'त्या' च्या निधनाने बच्चन कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर..अमिताभ बच्चन यांची पोस्ट चर्चेत...
सामान्य माणूस असो वा कलाकार दुःख कोणालाच चुकलेलं नाही. बिग बी अमिताभ बच्चन यांच्याबाबत सुद्धा असच काहीस घडलं आहे. अमिताभ बच्चन यांनी पोस्ट (amitabh bachchan post) केल्यानंतर युजर्स त्यांना धीर देत अनेक कॉमेंट्स करत आहेत. सध्या सगळीकडे अमिताभ बच्चन यांच्या याच पोस्टची खूप चर्चा आहे.
Nov 17, 2022, 06:25 PM ISTमी राकेश कुमारच्या अंत्यविधीला नाही जाणार; असं का म्हणाले Amitabh Bachchan?
अमिताभ यांनी एक ब्लोग शेअर करत याचं कारण सांगितलं आहे.
Nov 14, 2022, 11:37 AM IST