anil deshmukh

Anil Deshmukh informed that a decision will be taken on 30th regarding seat allocation in Vidarbha PT59S

विदर्भाच्या जागांबाबत 30 तारखेला निर्णय : अनिल देशमुख

Anil Deshmukh informed that a decision will be taken on 30th regarding seat allocation in Vidarbha

Sep 25, 2024, 06:05 PM IST

'फडणवीस तुमची घाणेरडी...', सीबीआयकडून गुन्हा दाखल झाल्यावर अनिल देशमुखांची जहरी टीका

Anil Deshmukh On CBI Case : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यावर बोलताना देशमुखांनी फडणवीसांवर टीका केलीये.

Sep 4, 2024, 05:59 PM IST
Anil Deshmukh Question Maharashtra Govt On Shakti Law For Women saftey PT1M37S

Political News | शक्ती कायद्यासाठी आंदोलन करणार- अनिल देशमुख

Anil Deshmukh Question Maharashtra Govt On Shakti Law For Women saftey

Sep 2, 2024, 02:30 PM IST

'कावळ्यांचा देवेंद्र फडणवीसांवर हल्ला, टोचून टोचून रक्तबंबाळ केलं'

Sanjay Raut vs Devendra Fadnavis: अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि सचिन वाझे (Sachin Waze) प्रकरणावरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आज देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) प्रत्युत्तर दिलंय. कावळ्यानं टोचून-टोचून फडणवीसांना रक्तबंबाळ केलंय. रेटून खोटं बोलल्यामुळे कावळ्यांनी त्यांच्यावर हल्ले केलेत, अशा शब्दांत राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला

 

Aug 6, 2024, 12:29 PM IST

अनिल देशमुखांचा आरोप, परमबीर सिंहांचं प्रत्युत्तर; निवडणुकीच्या तोंडावर शिजतंय काय?

अनिल देशमुखांचं मानसिक संतुलन बिघडलं, अशी खोचक टीका परमबीर सिंह यांनी केली होती. तर अनिल देशमुखांनी देखील परमबीर सिंह यांच्यावर आरोप केले होते.

Aug 5, 2024, 03:59 PM IST
Nagpur Police Filed Complaint Aginst Defaming Hoarding Of Anil Deshmukh PT50S

अनिल देशमुखांच्या बदमानीकारक होर्डिंगवरुन वाद पेटला

Nagpur Police Filed Complaint Aginst Defaming Hoarding Of Anil Deshmukh

Aug 5, 2024, 01:45 PM IST

'...तेव्हाच मविआने कारवाई का केली नाही'? देशमुखांच्या आरोपांवर फडणवीसांचा सवाल

देवेंद्र फडणवीस हे सचिन वाझेला हाताशी धरुन आपल्यावर आरोप करत आहेत. असा आरोप अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला होता. त्यालाच उत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. 

Aug 4, 2024, 06:13 PM IST