anjali damania

'आमच्या धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड वर नका बोलू', अंजली दमानियांना धमकी, पोस्ट करत दिली माहिती

अज्ञातांकडून दमानियांना धमकीचे फोन येत असून वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंबाबत न बोलण्याचा धमकी दिली जात असल्याचा दावा अंजली दमानिया यांनी केल आहे

Jan 25, 2025, 10:25 PM IST

विष्णू चाटेसारख्या आरोपीला तुरुंगाचा पर्याय कसा काय दिला जाऊ शकतो?

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला महत्त्वाचा आरोपी विष्णू चाटेला आता त्यानं मागणी केलेल्या लातूर तुरुंगात हलवण्यात आलं आहे

Jan 22, 2025, 09:56 PM IST

बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा; 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती, 29 नोव्हेंबरलाच...

दिनांक 29 नोव्हेंर 2024 रोजी कारवाई केली असती तर   9 डिसेंबरला संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती.  बीड प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा समोर आला आहे. 

Jan 21, 2025, 04:34 PM IST

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया किती रुपये टॅक्स भरतात?

Anjali Damania Interview : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइंट' विशेष कार्यक्रमात विविध मुद्द्यांवर भाष्य केले. 

Jan 18, 2025, 10:05 PM IST
Atul Londhe Mahesh Tapase on Anjali Damania Allegation on Walmik Karad PT6M45S

वाल्मिक कराड संदर्भात अंजली दमानियांचे आरोप

Atul Londhe Mahesh Tapase on Anjali Damania Allegation on Walmik Karad

Jan 18, 2025, 03:00 PM IST