मुंबईत तीन मजली घर कोसळले, 12 जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले
अँटॉप हिल (Antop Hill House Collapse) येथील जय महाराष्ट्र नगरमध्ये तीन मजली घर कोसळून मोठी दुर्घटना घडली.
Nov 9, 2021, 11:37 AM ISTमुंबई | अँटॉप हिल येथे इमारतीची संरक्षक भींत कोसळली, गाड्यांचं मोठं नुकसान
मुंबई | अँटॉप हिल येथे इमारतीची संरक्षक भींत कोसळली, गाड्यांचं मोठं नुकसान
Jun 25, 2018, 08:38 PM ISTमुंबई | गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचं दर्शन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 3, 2017, 08:39 PM IST५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करणारा गजाआड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 2, 2015, 05:20 PM ISTमुंबईत चोराने चक्क गिळले मंगळसूत्र, एक्सरेत दिसले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 30, 2015, 09:52 AM ISTस्केच: याच नराधमानं केला ५ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय. सीसीटीव्ही फुटेज असूनही अजूनही कुणाला अटक झाली नाही. प्रकरणाच्या हद्दीच्या वादात अडकून एफआयआर दाखल करण्यास उशीर करणाऱ्या दोन पोलिसांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलंबित केलंय. दरम्यान आरोपी नराधमाचं स्केच प्रसिद्ध करण्यात आलंय.
Apr 25, 2015, 12:53 PM ISTपाच वर्षीय मुलीवर बलात्कार, पोलीस अडकले हद्दीच्या वादात
एकीकडे देशाच्या आर्थिक राजधानीत पोलीसांना बलात्काराच्या प्रकरणात अटक होतेय, तर दुसरीकडे पोलिसाची अकार्यक्षमताही समोर येतेय... अॅन्टॉप हिल परिसरात एका नराधमाने पाच वर्षीय मुलीवर बलात्कार केलाय. हे कृत्य करून आरोपी फरार झालाय, पण पोलीस मात्र हद्दीच्या वादातच अडकलेत.
Apr 24, 2015, 10:27 AM ISTवडाळ्यात दरड कोसळली; दोघे ठार, चार जखमी
वडाळ्याला अॅन्टॉप हील परिसरात दरड कोसळण्याची घटना घडलीय. जुन्या पोस्ट ऑफीसच्या बाजूला देवरामदादा चाळीवर ही दरड कोसळल्याची माहिती आहे.
Jul 10, 2013, 09:36 AM ISTरात्रीची गुन्हेगारी रोखणार 'पोलीस मित्र'
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबई पोलिसांनी आता 'पोलीस मित्र' असं नवं पथक तयार केलं आहे. यात कॉलेज विद्यार्थी आणि स्थानिकांचा समावेश करण्यात आला आहे.
Jan 28, 2012, 05:37 PM ISTशिवसेनेत धुसफूस
अँटॉप हिलमधल्या वॉर्ड क्रमांक १६९ वरुन शिवसेनेतल्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये घमासान सुरु आहे. महापौर श्रद्धा जाधव आणि ज्येष्ठ नगरसेवक मंगेश सातमकर हे उमेदवारीसाठी दावेदार आहेत. सातमकर यांना उमेदवारी द्यावी यासाठी शिक्षकांनी मातोश्रीवर धाव घेतली.
Jan 21, 2012, 09:39 PM IST