armed robbery

महाराष्ट्रात चाललंय काय? बँकेवर दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा, अवघ्या 10 मिनिटात कोट्यवधीची लूट

बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी अवघ्या दहा मिनिटात बँकेतलं सोनं आणि रोख रक्कम लुटली

Oct 21, 2021, 07:59 PM IST

आडूळ गावाजवळ सशस्त्र दरोडा, एक ठार

धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं औरंगाबाद जिल्ह्यातील आडूळ गावाजवळ रात्रीच्या सशस्त्र दरोडा घालण्यात आला. यामध्ये कारमधील एक जण ठार झाला तर एक जण गंभीर जखमी झालाय. 

Mar 13, 2018, 11:20 PM IST