army

दहशतवाद्याचा सामना करण्यास लष्कर पूर्णपणे सज्ज : रावत

सीमेपलीकडून दहशतवादी येतच राहणार. त्यांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णपणे सज्ज आहे. भारतीय भूमीत घुसखोरी केलेल्या प्रत्येक दहशतवाद्याला अडीच फूट खोल धाडू, असा स्पष्ट इशारा जनरल बीपिन रावत यांनी दिल्लीत दिला आहे. 

Sep 26, 2017, 07:52 AM IST

VIDEO : नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी, ऐका जवानाच्याच तोंडून

एक महिला एका भारतीय सेनेच्या जवानाला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ नुकताच व्हायरल झाला होता... काय घडलं होतं यावेळी, याबद्दल आता या सैनिकानं आपली बाजू मांडलीय. 

Sep 16, 2017, 11:18 AM IST

शहीद जवानांच्या पत्नीच्या या निर्णयामुळे सचिनने केला सलाम...

स्वाती महाडिक आणि निधी मिश्रा या दोन महिलांनी देशासाठी आपले पती गमावले. तरी देखील त्यांनी हिंमत न हारता स्वतःला देखील देशसेवेसाठी समर्पित केले आहे. 

Sep 11, 2017, 11:49 AM IST

दोन दहशतवाद्यांना कंठस्नान, एकाला अटक

शोपियाँमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं आहे. या दोनपैकी एका जवानाचा मृतदेह सापडलाय तर दुस-या दहशतवाद्याच्या मृतदेहाचा शोध सुरु आहे. या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख अद्याप पटलेली नाही.

Sep 10, 2017, 11:03 AM IST

स्वाती महाडिक सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू

महाराष्ट्रातील सातारा येथील शहीद संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक देशसेवेत रुजू झाल्यात. खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर स्वाती या आज भारतीय सैन्यात लेफ्टनंट पदावर रुजू झाल्या.

Sep 9, 2017, 12:48 PM IST

कर्नल पुरोहित यांनी पुन्हा घातला लष्कराचा गणवेश

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातले आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित यांनी लष्कराचा गणवेश घातला आहे.

Aug 30, 2017, 10:33 PM IST

पुलवामामध्ये चकमकीत ८ जवान शहीद, महाराष्ट्रातील जवानाचा समावेश

पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत ८ जवान शहीद झाले आहेत. यामध्ये साताऱ्यातले सीआरपीएफ जवान रवींद्र धनावडे यांचाही यात समावेश आहे. 

Aug 26, 2017, 07:22 PM IST

कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून आर्मीच्या सेवेत?

मालेगाव बॉम्बस्फोटातला आरोपी कर्नल प्रसाद पुरोहित उद्यापासून संरक्षण खात्याच्या सेवेत पुन्हा रूजू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

Aug 23, 2017, 07:59 PM IST

लष्करामध्ये आरक्षणाची रामदास आठवलेंची मागणी

आरक्षणाच्या मुद्द्यावरून केंद्रातल्या मोदी सरकारवर टीका होत आली आहे.

Aug 21, 2017, 05:09 PM IST

पाकिस्तान भारताविरुद्ध वेगळं युद्ध करण्याच्या तयारीत

आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेनं भारताच्या विरोधात नवा कट रचलाय...

Aug 16, 2017, 10:38 PM IST

लष्कराच्या गणवेशात दहशतवादी हल्लाची शक्यता, हायअलर्ट जारी

दिल्लीमध्ये १५ ऑगस्टच्या पार्श्वभूमिवर सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Aug 14, 2017, 09:31 AM IST

विवाहीत महिला फायटर पायलट, मग आर्मीत JAG का नाही बनू शकत - हायकोर्ट

भारतीय सेनेच्या जज अॅडवोकेट जनरल (जेएजी) मध्ये विवाहित महिलांना नियुक्तीपासून वंचित ठेवणं १०० टक्के भेदभाव असल्याचं मत, दिल्ली उच्च न्यायालयानं गुरुवारी व्यक्त केलंय. 

Aug 10, 2017, 10:27 PM IST

आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग

अंबडमधील नागझरी शिवारात आर्मीच्या एका हेलिकॉप्टरच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं.

Aug 7, 2017, 09:47 PM IST

डोकलाममधलं लष्कर मागे घ्या, चीनची हेकेखोरी सुरूच

सिक्कीमधल्या डोकलाम भूभाग प्रकरणी चीन आपली हेकेखोर भूमिका सोडायला तयार नाही.

Aug 2, 2017, 09:21 PM IST