'लष्कराला पाच कोटी रुपये देणार नाही'
लष्कराला पाच कोटी रुपये द्यायचा प्रश्नच नाही, असं वक्तव्य बॉलीवूड अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरनं केलं आहे.
Oct 28, 2016, 10:02 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 23, 2016, 05:38 PM IST'लष्कर स्वाभिमानी, खंडणीचे पैसे नको'
आपलं लष्कर स्वाभिमानी आहे, त्यांना खंडणीतून उकळलेले पैसे नको, असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
Oct 23, 2016, 04:27 PM ISTभारतीय लष्कराकडून 7 पाकिस्तानी जवानांना कंठस्नान
सर्जिकल स्ट्राईकनंतर भारतानं पुन्हा एकदा पाकिस्तानला दणका दिला आहे.
Oct 21, 2016, 07:32 PM ISTपंपोरमध्ये दहशतवादी भारतीय आर्मीमध्ये चकमक
पंपोरमध्ये दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये अद्यापही चकमक सुरुच आहे. श्रीनगरजवळ पंपोर इथं एका शासकीय इमारतीमध्ये अतिरेकी धुसले. दहशतवाद्यांना हुडकून काढण्यासाठी लष्करानं मोठं ऑपरेशन हाती घेतलं आहे.
Oct 11, 2016, 04:21 PM ISTतरुणांनी सैन्यात भरती व्हावं, सैनिक कल्याण मंडळाचे आवाहन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2016, 04:53 PM ISTसर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला
भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.
Oct 6, 2016, 02:26 PM ISTअच्छा! म्हणून चीन पाकिस्तानला देतंय मदतीचा हात...
भारताचं आणि पाकिस्तानचं युद्ध झालंच तर भारताला पाकिस्तानसोबतच चीनशीही अप्रत्यक्षरित्या लढाई लढावी लागेल, हे तर उघडच आहे. पण, चीन पाकिस्तानला आणि दहशतवादाला का बरं मदत करत असावं असा प्रश्न अनेकांच्या मनात असेल. यामागचंच एक नवं कारणही आता समोर येतंय.
Oct 5, 2016, 04:25 PM IST'...जो युद्ध करेल त्यांना सोडणार नाही - वेंकैया नायडू
केंद्रीय मंत्री वेंकैय्या नायडू यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं आहे की, सरकारला युद्ध नको आहे पण जो युद्ध करेल त्याला आम्ही सोडणार नाही. नायडू यांच्या या वक्तव्यानंतर लक्षात येईल की भारत-पाकिस्तान संबंध किती तणावात आहेत.
Oct 5, 2016, 02:02 PM IST१०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात
भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काही शांत बसतांना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी सेना १०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसीमध्ये लॉंचिंग पॅड्सवर पुन्हा एकदा अनेक दहशतवादी एकत्र आल्याची माहिती बीएसएफकडून मिळत आहे. पाकिस्तानी सेना सीमेवर गोळीबार करुन जवानांचं लक्ष विचलित करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.
Oct 5, 2016, 09:26 AM ISTदहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने
उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.
Oct 4, 2016, 10:33 AM ISTसर्जिकल ऑपरेशननंतर भारतीय जवानांचा जल्लोष
पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या कारवाईनंतर, छत्तीसगडमधल्या सुरक्षा दलाच्या जवानांनी एकच जल्लोष केला.
Sep 29, 2016, 11:31 PM ISTBreaking : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली सर्वपक्षीय बैठक
पंतप्रधानांनी बोलावली महत्त्वाची बैठक
Sep 29, 2016, 02:18 PM ISTआर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगळी का असते?
आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्सचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट करतात तेव्हा या तिन्ही दलांची सॅल्यूट करण्याची पद्धत वेगवेगळी असते. सॅल्यूट करताना हात किती अंशात वळावा याचे नियम घालून दिलेले आहेत. त्यानुसार प्रत्येक दलाचे जवान अथवा अधिकारी सॅल्यूट मारतात.
Sep 29, 2016, 09:11 AM ISTलता मंगेशकर सैनिकांच्या मदतीसाठी पुढे सरसावल्या
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी 'आर्मी वेल्फेअर फंड बॅटल कॅज्युअलिटी' फंडसाठी मदत करण्याचे आवाहन केले आहे. या फंडसाठी स्वत: लता दीदींनीही आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.
Sep 23, 2016, 10:04 PM IST