मुंबई : विजय दिवस - शहिदांना आदरांजली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 16, 2015, 12:11 PM ISTछोटा राजनच्या अटकेमुळे पाकिस्तानचं धाबं दणाणलं; दाऊदच्या सुरक्षेत वाढ
भारताचा मोस्ट वॉन्टेड गँगस्टर छोटा राजन याला इंडोनेशियात अटक झाल्यानंतर पाकिस्तानचे धाबे दणाणले आहेत. आपलं पितळ उघडं पडू नये यासाठी आता पाकिस्ताननं दहशतवादी-गँगस्टर दाऊद इब्राहिमच्या सुरक्षेत वाढ केलीय.
Nov 3, 2015, 10:37 AM ISTराजीव गांधींचं सरकार उलथण्याचा लष्कराचा होता कट!
आर्मीचे माजी कमांडर ले. जनरल पीएन हून यांनी लिहिलेल्या पुस्तकात,'द अंटोल्ड ट्रूथ'मध्ये त्यांनी दावा केलाय की, १९८७मध्ये सैन्यानं राजीव गांधी सरकार उलथण्याचा कट रचला होता.
Oct 4, 2015, 11:49 AM ISTपोखरणला फायरिंग रेंजमध्ये दुर्घटना, मेजर ध्रुव यादव शहीद
पोखरण फायरिंग रेंजमध्ये मंगळवारी एक दुर्घटना घडली. या दुर्घटनेत भारतीय सैन्याचे मेजर ध्रुव यादव शहीद झाले आहेत. सांगण्यात येतंय की, टँक फायरिंग दरम्यान अपघातानं एका बॉम्बचा स्फोट झाल्यानं मेजर ध्रुव यांचा मृत्यू झाला. या प्रकरणाची 'कोर्ट ऑफ इनक्वायरी'चे आदेश दिले गेलेत.
Sep 23, 2015, 04:30 PM ISTइंडियन आर्मीत आहे नोकरीची संधी, नोकरीसाठी इथं अर्ज करा
तुम्हांला भारतीय लष्कराचा भाग बनून देशाची सेवा करायची इच्छा आहे, तुम्हांला इंडियन आर्मीत सामील होण्याची संधी आहे. इंडियन आर्मीने टेक्निकल ग्रॅज्युअट कोर्ससाठी अर्ज मागविले आहेत. तुमच्याकडे या नोकरी संबंधी खालील योग्यता आहे. तर २७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करू शकतात.
Sep 20, 2015, 10:53 PM ISTगुजरातमध्ये लष्कराचं ध्वजसंचलन, तणाव कायम
गुजरातमध्ये लष्करानं ध्वजसंचलन केल्यावर परिस्थिती नियंत्रणात येत आहे. पाटीदार समाजाच्या ओबीसी आरक्षणासाठी गुजरातमध्ये उभ्या राहिलेल्या आंदोलनाला बुधवारी हिंसक वळण लागलं होतं. बुधवारी सकाळपासून उसळलेल्या हिंसेत नऊ जणांचा बळी गेलाय. त्यानंतर राज्य सरकारनं लष्कर पाचारण केलं.
Aug 27, 2015, 02:00 PM ISTआता ट्रांसजेंडर्संना मिळणार सैन्यात जाण्याची संधी
अमेरिका आपल्या सशस्त्र सैन्यात ट्रांसजेंडर्सवर लावलेले सगळे निर्बंध काढून टाकणार आहे, अशी घोषणा अमेरिकेचे संरक्षणमंत्री अॅश्टन कॉर्टर यांनी केली आहे.
Jul 15, 2015, 01:35 PM IST'देशहितासाठी सेनेचं ऑपरेशन म्यानमार आवश्यक होतं'
ऑपरेशन म्यानमार देशहितासाठी आवश्यक होतं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृहराज्यमंत्री किरण रिजिजू यांनी दिलीय.
Jun 10, 2015, 06:38 PM ISTबोपखेलमध्ये दुसऱ्या दिवशीही संचारबंदी कायम
पिंपरी चिंचवडच्या बोपखेल परिसरात दुसऱ्या दिवशी संचारबंदी लागू करण्यात आलीय.
May 23, 2015, 11:47 AM ISTपिंपरीबाबत कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी : आर्मी
पिंपरीतल्या आर्मी कॉलेजच्या प्रवेशद्वाराविरोधातल्या आंदोलनालनाला हिंसक वळण लागले. यावेळी ग्रामस्थांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. मात्र, कोर्टाच्या आदेशाची अंमलबजावणी केल्याचं आर्मी कॉलेजने स्पष्टीकरण केले आहे.
May 21, 2015, 05:44 PM ISTशत्रूच्या हालचालींवर 'पंछी'ची नजर
भारतीय सीमेवर पाकिस्तान विरोधी कारवायांवर अधिक लक्ष ठेवणे आता भारतीय सैन्याला सोप जाणार आहे, कारण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने प्रचंड क्षमतेचे मानवविरहित विमान विकसित केले. त्यास 'पंछी' हे नाव देण्यात आले आहे.
Jan 11, 2015, 12:16 PM ISTनोकरीची सुवर्ण संधी! बॅंक, आर्मीमध्ये भरती
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि इंडिय आर्मी हवालदार पदाच्या ४३७ जागा भरावयाच्या आहेत. आजच अर्ज करा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Jan 8, 2015, 09:56 PM ISTपाक सैनिकांना चीनकडून धडे! सीमेलगत हालचाली वाढल्या
भारतीय सीमेत वारंवार घुसखोरी करणारा कुरापतखोर चीन आता पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांना शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचं वृत्त आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरीजवळ असलेल्या पाकव्याप्त काश्मिरातील काही चौक्यांमध्ये हे प्रशिक्षण दिलं जात असल्याचा अहवाल सीमा सुरक्षा दलानं राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांना सादर केल्याचं वृत्त आहे.
Nov 16, 2014, 09:43 AM ISTपाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन - पेंटागॉन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 5, 2014, 09:32 AM ISTपाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन - पेंटागॉन
अमेरिकन लष्करी मुख्यालय पेंटागॉननं पाकिस्तानला जबरदस्त दणका दिलाय. पाकिस्तान म्हणजे अतिरेक्यांचं नंदनवन असल्याचं सांगत ताकदवान भारतीय लष्कराच्या विरोधात पाकिस्तान अतिरेक्यांचा छुपेपणानं वापर करत असल्याचं पेंटागॉननं म्हटलंय.
Nov 4, 2014, 05:31 PM IST