रौप्यविजेत्या विजय कुमारला लष्करात बढती
लंडन ऑलिम्पिक २०१२ मध्ये नेमबाजीत रौप्यपदक पटकावणारा भारतीय लष्करातील सुभेदार विजय कुमार आता सुभेदार मेजर विजय कुमार झालाय.
Aug 17, 2012, 10:39 AM ISTभारतीय सैन्यात घुसखोरी
सैन्यात हनीट्रॅप करत होत असलेली हेरगिरी.. भारतीय सैन्यातील एक लेफ्टनन कर्नल एका बांग्लादेशी सौंदर्यवतीच्या जाळ्यात साप़डला आणि त्यावर रॉने कारवाई केलीय.. पण हा सारा प्रकार एवढ्यावरच थांबला नाहीय तर त्या कर्नलचा लॅपटॉपही गहाळ झाला.. आणि त्या लॅपटॉपमध्ये होती सुरक्षेविषयी अतिशय महत्वाची माहीती.. या हेरगिरीचा पर्दाफाश.. भारतीय सैन्यात घुसखोरी.
Jul 12, 2012, 10:59 PM ISTकाश्मीरमध्ये घुसला पाकचा सैनिक
पाकिस्तानची घुसखोरी कायम आहे. पाकमधून अतिरेकी कारवायांना प्रोत्साहन दिले जात आहे. आता तर यावर पाकने कडी केली आहे. चक्क पाकिस्तानचा एक सैनिक भारतातच घुसला. तो कसा आला आणि का आला याची माहिती मात्र, देण्यात आलेली नाही. लष्कराच्या जवानांना या पाकिस्तानच्या सैन्याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
Jul 12, 2012, 05:33 PM ISTपाकने केली क्षेपणास्त्राची चाचणी
सातशे किलोमीटरचा पल्ला गाठू शकणाऱ्या अण्वस्त्रवाहू 'हत्फ-७' या क्रूझ क्षेपणास्त्राची आज पाकिस्तानने यशस्वी चाचणी घेतली.
Jun 5, 2012, 04:41 PM ISTमहेंद्रसिंह धोनीने घेतली जवानांची भेट
लष्कराचे मानद लेफ्टनंट कर्नल पद मिळालेल्या टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज शनिवारी जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील भारतीय जवानांची भेट घेतली.
Jun 2, 2012, 02:11 PM ISTकाश्मीर गोळीबारात दोन दहशतवादी ठार
राष्ट्रीय रायफल्सचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या शोधमोहिमेच्या वेळी दहशतवाद्यांनी फायरिंग केले. यावेळी जवानांनी जोरदार गोळीबार केला. जवान आणि पोलीस दलाबरोबर झालेल्या चतमकीत दोन दहशतवादी ठार झालेत.
May 5, 2012, 04:08 PM ISTदेवळाली कॅम्पमध्ये मतदान केंद्रास आक्षेप
नाशिकचं हे देवळाली लष्करी प्रशिक्षणार्थी केंद्रात काही प्रशिक्षण घेणारे तर काही सैनिक राहतात. याच ठिकाणी प्रभाग क्रमांक ५४चं मतदान केंद्र उभारलं जात आहे. त्यावर काही उमेदवारांनी आक्षेप घेतले आहेत.
Feb 9, 2012, 02:22 PM ISTअहमदनगरमध्ये जवानांचा पासिंग परेड सोहळा
अहमदनगरमध्ये लष्कराच्या एमआयआरसीच्या प्रशिक्षण केद्रातील जवानांचा पासिंग परेड सोहळा उत्साहात पार पडला. १६२ जवानांनी दिमाखदार सोहळात लष्कराच्या यांत्रिकी पायदळात प्रवेश केला. या जवानांनी अनेक महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केलंय.
Nov 25, 2011, 08:39 AM ISTतिबेट खिंडीसाठी चीनचा लष्करी सराव
चीनने आता तब्बल पाच हजार मीटर उंचीवरील तिबेटच्या खिंडी ताब्यात घेण्याचा लष्करी सराव केला.
Nov 20, 2011, 05:01 AM ISTभारत - चीन सीमेवर सैन्य करणार तैनात
लष्करात भरती करण्यात आलेल्या सैनिकांना भारत-चीन सीमेवर तैनात करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी म्हटले आहे.
Nov 2, 2011, 09:55 AM IST