लखनऊ । उन्नाव गँगरेप प्रकरण : आरोपी भाजप आमदार कुलदीप सेंगरला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 13, 2018, 03:07 PM IST५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव
अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.
Apr 12, 2018, 08:48 PM ISTभाजप आमदार शिवाजी कोंडलेनाही अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 10, 2018, 11:13 AM ISTअहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी
अहमदनगर केडगाव इथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलीय.
Apr 9, 2018, 08:42 AM ISTअहमदनगर शिवसैनिक दुहेरी हत्याकांडप्रकरण, संग्राम जगतापांसह 4 जणांना पोलीस कोठडी
अहमदनगर केडगाव इथे शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आलीय. या प्रकरणात संग्राम जगताप, संदीप गुंजाळ, भानुदास कोतकर, बाळासाहेब कोतकर, विशाल कोतकर यांना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. तर इतर 22 जणांना 10 दिवसांची पोलीस कोठडी दिली गेलीय.
Apr 9, 2018, 08:42 AM ISTचंद्रपूर | माजी नगरसेवकाच्या मुलाने वाहन चोरून पेटवून दिली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 4, 2018, 02:57 PM ISTमुंबई | देवनार पोलिसांनी जप्त केला 37 किलोचा गांजा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 3, 2018, 02:14 PM ISTसीबीएसई पेपर फुटीप्रकरणी तिघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 06:30 PM IST#ReleaseMaheshHegde हेगडेच्या सुटकेसाठी भाजपची मोहीम
'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याच्या अटकेनंतर भाजप नेत्यांनी स्थानिक सिद्धरामय्या सरकारवर जोरदार हल्ला केलाय. भाजप नेत्यांनी #ReleaseMaheshHegde या हॅशटॅगसहीत हेगडेला सोडण्याची मागणी केलीय.
Mar 30, 2018, 12:13 PM IST'फेक न्यूज' प्रकरणी पोस्टकार्ड न्यूज वेबसाईटच्या संपादकाला अटक
'पोस्टकार्ड न्यूज' नावाच्या एका न्यूज वेबसाईटचा संपादक महेश हेगडे याला अटक करण्यात आलीय. बंगळुरूमध्ये दोन समुदायामध्ये द्वेष निर्माण करण्याच्या उद्देशानं बातमी प्रसिद्ध करण्याचा आरोप हेगडेवर करण्यात आलाय.
Mar 30, 2018, 11:31 AM ISTबोगस पोलीस अधिकाऱ्याला नाशिक पोलिसांनी ठोकल्या बेड्या
पोलीस अधिकारी असल्याच सांगत अनेक जणांना फसवणा-या अमित अम्बिका सिंग याला नाशिक पोलिसांनी अटक केली. विशेष म्हणजे आरोपीने यापूर्वी यूपीएससीची परीक्षा दिलीय. मात्र परीक्षेत नापास झाल्याने त्याने गृहखात्याचं बोगस कागदपत्र तयार करून अनेकांना आपण पोलीस अधिकारी असल्याच सांगत फसवत होता.
Mar 30, 2018, 09:25 AM ISTViral Video: देवरियात 'गुंडाराज', तरुणाला बेदम मारहाण
एकिकडे उत्तर प्रदेश पोलीस इन्काऊंटर करत गुंडांचा खात्मा करत आहे. राज्यात कडक कारवाई करत पोलीस उत्तर प्रदेशातील कायदा-सुव्यवस्था टिकवत शांतता निर्माण करत आहे. असे असतानाच आता असा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल.
Mar 29, 2018, 06:28 PM ISTलाचखोर अभियंत्याकडे १० फ्लॅट्स, २ बंगले
लाचखोर अभियंत्याकडे १० फ्लॅट्स, २ बंगले
Mar 27, 2018, 09:23 PM ISTभिडेंच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांकडून सरकारला ८ दिवसाची मुदत
मुंबईत दलित नेते प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी आंदोलन सुरू आहे.
Mar 26, 2018, 05:32 PM ISTपुणे | एबीटीच्या दहशतवाद्यांना अटक, मुंबई होती निशाण्यावर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 21, 2018, 04:56 PM IST