खंडणी प्रकरणी 'अंडरवर्ल्ड डॉन'च्या हस्तकाला अटक
'अंडरवर्ल्ड डॉन' दाऊद इब्राहिमचा मुंबईतील हस्तक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रियाज भाटी याला ठाण्यात अटक करण्यात आलीय.
Feb 17, 2018, 04:45 PM ISTदिल्ली | बांधकाम व्यवसायीक डीएसके यांना सपत्नीक ताब्यात, आर्थिक गुन्हे शाखेची कावाई
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 01:46 PM ISTडीएसकेंना कोणत्या क्षणी अटक, पण ते आहेत तरी कुठे?
मुंबई उच्च न्यायालयानं अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता डीएसकेंच्या अटकेसाठी पुणे पोलिसांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
Feb 16, 2018, 08:32 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला दिल्ली पोलिसांनी केली अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 14, 2018, 11:20 PM ISTइंडियन मुजाहिद्दीनच्या 'मोस्ट वॉन्टेड' दहशतवाद्याला अटक
दिल्ली पोलिसांनी इंडियन मुजाहिद्दीनच्या एका मोस्ट वॉन्टेड संशयित दहशतवादी असलेल्या जुनैद ऊर्फ आरिज याला अटक केलीय.
Feb 14, 2018, 06:00 PM ISTडीएसकेंची अटक टळली, आता सुनावणी २२ फेब्रुवारीला
पुण्यातले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामिनावर आता २२ फेब्रुवारीला निकाल देण्यात येणार आहे. त्यामुळे, त्यांच्यावरची अटकेची तलवार २२ फेब्रुवारीपर्यंत टळली आहे.
Feb 13, 2018, 04:48 PM ISTराष्ट्रपती भवनातील सुरक्षारक्षक मित्रांसोबत टाकत होता बँकेत दरोडा, पोलिसांनी केली अटक
राजस्थानमधील झुंझनूं जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलं आहे.
Feb 11, 2018, 05:48 PM ISTअंजली दमानियांविरोधातलं वॉरंट रद्द
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 05:29 PM ISTगडचिरोली | बल्लारपूर | दोन जहाल नक्षलवाद्यांना सापळा रचून अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 01:53 PM ISTजम्मू-काश्मीरमधल्या रुग्णालयावर हल्ला करणाऱ्या चौघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 11:09 PM ISTतेंडुलकर कुटुंबीयांना कोण आणि का त्रास देतंय?
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरच्या नावाने बनावट ट्वीटर अकाऊंट सुरू करण्यात आलं. विशेष म्हणजे या अकाऊंटवरून शरद पवारांबाबत वादग्रस्त ट्वीट करण्यात आलं होतं. हे सगळं करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला अंधेरीतून अटक करण्यात आलीय. त्याची रवानगी ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत करण्यात आलीय. नितीन सिसोदे असं या आरोपीचं नाव आहे.
Feb 8, 2018, 10:50 PM ISTजालना | ओएलएक्सवर जाहिरात देऊन फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 10:30 PM ISTपुणे | कॉलसेंटरमधून अमेरिकेत गंडा घालणाऱ्या तिघांना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 8, 2018, 09:34 PM ISTअपक्ष आमदार रवि राणांना तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी
अपक्ष आमदार रवि राणा यांना मंगळवारी तीन दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Feb 7, 2018, 04:43 PM ISTकोरेगाव भीमा हिंसाचार : मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आलंय.
Feb 6, 2018, 08:17 PM IST