नाशिक | मोबाईल दुकानातून चोरी करणारी टोळी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2017, 04:55 PM ISTसांगोला बँकेच्या 70 लाखांच्या लुटीमागे मॅनेजरचाच हात
सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोलाच्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या व्हॅनमधून 70 लाख रुपये लुटल्याप्रकरणी बँकेच्या मॅनेजरलाच अटक करण्यात आली आहे.
Nov 2, 2017, 05:40 PM ISTकुर्ला | महिलेवर धारदार शस्त्राने हल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 24, 2017, 01:28 PM ISTकुर्ला | तरुणीवर हल्ला करणाऱ्या रोडरोमियोला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 22, 2017, 01:34 PM ISTतरुणांना इसिसमध्ये भरती करणाऱ्या महिलेला अटक
तरुणांना शोधून त्यांचा दहशतवादी कृत्य करण्यासाठी 'इसिस'मध्ये भरती करणाऱ्या महिलेचा पर्दाफाश झालाय.
Oct 21, 2017, 10:10 PM ISTफटाके दुकानांवर छापे, १ टनहून अधिक फटाके जप्त
दिवाळीत सर्वत्र रोषणाई, रांगोळ्या काढल्याचं पहायला मिळत आहे. मात्र, यंदाच्या दिवाळीत फटाके विक्रीवर आणि फोडण्यावर न्यायालयाने बंदी घातली आहे.
Oct 20, 2017, 12:21 AM ISTपुण्यात एटीएम फोडणाऱी टोळी अटकेत
पुण्याच्या वाघोली परिसरात शनिवारी रात्री एटीएम फोडणारी टोळी पोलीसांनी रंगेहाथ पकडली. शनिवारी रात्री पुणे - अहमदनगर महामार्गावर वाघोली इथं साई सत्यम पार्क इथं चोरांनी एचडीएफसी आणि एसबीआय बॅकेचं एटीएम फोडलं होतं.
Oct 15, 2017, 06:45 PM ISTमौजमस्ती करण्यासाठी कोकण प्रवाशांना लुटणाऱ्याला अटक
कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना टार्गेट करुन त्यांचे दागिने चोरणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला मध्य रेल्वे पोलिसांनी अटक केलीय. लांब पल्याच्या गाड्यांतील प्रवाशांना टार्गेट करणारा हा भामटा चैनीच्या वस्तू घेण्याकरता चोरी करायचा हे तपासात उघड झालंय...
Oct 13, 2017, 05:58 PM ISTकासकर, रावच्या अटकेनंतर पोलिसांत श्रेयाची लढाई?
दाऊदचा भाऊ इक्बाल कासकरला अटक केल्यानंतर आता मुंबई क्राईम ब्रँचनं कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा खास हस्तक डी. के. रावला बेड्या ठोकल्यात. एका एसआरए कन्सल्टंटकडून खंडणी मागितल्या प्रकरणी ही अटक करण्यात आलीय. यानिमित्तानं पोलीस दलातच स्पर्धा सुरू झालीय.
Oct 12, 2017, 10:35 PM ISTमुंबई | छोटा राजनचा हस्तक डी. के. रावला अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
खासदार सुप्रिया सुळे यांना अटक
मंत्रालयासमोर अचानक आंदोलन करणाऱ्या राष्ट्रवादीच्या खासदार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची कन्या सुप्रिया सुळे यांना अटक करण्यात आलीय.
Oct 7, 2017, 08:02 PM ISTअटकेनंतर विजय माल्ल्याची जामिनावर सुटका
भारतातल्या बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळून गेलेल्या विजय माल्ल्याला अटक झाल्यानंतर लगेचच जामीन मिळाला आहे.
Oct 3, 2017, 05:58 PM ISTकर्जबुडव्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक
भारतीय बँकांचं कर्ज बुडवून लंडनमध्ये पळालेल्या विजय माल्ल्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली आहे. डीडी न्यूजनं माल्ल्याला अटक केल्याच्या बातमीला दुजोरा दिला आहे. मनी लॉन्ड्रींग केस प्रकरणी माल्ल्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. पण प्रत्यार्पण करारामुळे विजय माल्ल्याला जामीन मिळण्याची शक्यता आहे.
Oct 3, 2017, 05:39 PM ISTपुणे । रवी गोपाळ शेट्टीला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 27, 2017, 10:44 AM ISTइंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक
इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
Sep 26, 2017, 06:18 PM IST