वाईमध्ये भाजप नगराध्यक्षांसह पतीला अटक
सातारा जिल्ह्यातील वाई नगरपालिकेच्या भाजपच्या नगराध्यक्ष लाचलुचपतच्या जाळ्यात अडकल्या आहेत.
Jun 9, 2017, 01:20 PM ISTकाँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींना मध्यप्रदेशात घेतले ताब्यात
मध्यप्रदेश आणि राजस्थानच्या सीमेवर काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींना मध्यप्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलयं.
Jun 8, 2017, 03:21 PM ISTसंशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
पुणे शहर आणि परिसरात चेन स्नॅचिंग, घरफोड्या, वाहनचोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतल्या सराईत गुन्हेगारांना पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून १ कोटी ४० लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. यात दोन किलो सोनं आणि ६६ लाख रूपये रोख रक्कम आहे.
Jun 6, 2017, 11:41 PM ISTसंशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
संशयित निघाले अट्टल चोर... दीड कोटींचा मुद्देमाल जप्त
Jun 6, 2017, 08:59 PM ISTराज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर, अटक व्हायची शक्यता
राज्यातला मोठा नेता ईडीच्या रडारवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 4, 2017, 04:47 PM ISTबिहारच्या यंदाच्या टॉपरलाही अटक, बोर्डानं रद्द केला निकाल
बिहारच्या बारावीच्या बोर्डाचा टॉपर गणेश कुमार याला शुक्रवारी अटक करण्यात आली. एएनआयच्या रिपोर्टनुसार, बिहार स्कूल परीक्षा बोर्डानं (बीएसईबी) गणेश कुमारच्या परीक्षेचा निकाल रद्द केल्यानंतर त्याला अटक करण्यात आलीय.
Jun 3, 2017, 09:48 AM ISTभाजप नगरसेवक हेमंत शेट्टीला खून प्रकरणात अटक
गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना पावन करुन पक्षात घेणं भारतीय जनता पक्षाला चांगलंच अडचणीचं ठरणार आहे. कारण नाशिकचा भाजप नगरसेवक हेमंत शेट्टी याला २० महिन्यांपूर्वी झालेल्या खून प्रकरणात पोलिसांनी अटक केली आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
May 27, 2017, 08:17 PM IST'त्या' खुनात भाजप नगरसेवक हेमंत शेट्टींना अटक
तब्बल २० महिन्यांनंतर नाशिकच्या जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांना लागलाय. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये एका भाजप नगरसेवकाचाही समावेश आहे.
May 27, 2017, 09:55 AM ISTमॅन्चेस्टर स्फोट प्रकरणी आणखी दोघांना अटक
इंग्लंडमध्ये मँचेस्टरमध्ये झालेल्या स्फोटप्रकरणी आणखी दोघांना अटक करण्यात आलीये.
May 25, 2017, 11:44 PM ISTभूखंड गैरव्यवहार प्रकरणी शिवसेना नगरसेवकाला अटक
भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय.
May 25, 2017, 11:08 PM ISTउल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवकासह चार जणांना अटक
भूखंड अपहार केल्याच्या आरोपाखाली उल्हासनगरमध्ये शिवसेना नगरसेवक चंद्रशेखर यादव आणि शिवसेना नगरसेविकेचे पती सोनू चानपूर, त्याचा भाऊ पप्पू चानपूर आणि भूमापन विभागाच्या अधिका-याला अटक करण्यात आलीय.
May 25, 2017, 10:48 PM ISTआरोपी सिद्धार्थ गणोरेला जोधपूरमधून अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 25, 2017, 08:49 PM ISTइंजिनिअरिंग पेपरफुटी प्रकरणी तीन विद्यार्थ्यांना अटक
इंजिनिअरींगच्या पेपरपफुटी प्रकरणी ३ विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली. त्याचप्रमाणे ज्या कॉलेजेसमधून हे पेपर्स फुटले त्या कॉलेजेसना विद्यापीठाकडून कापणे दाखवा नोटीस बजावण्यात आलीय.
May 25, 2017, 09:18 AM ISTपाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?
पाकिस्तानात अटक केलेला भारतीय 'सिमी'चा कार्यकर्ता?
May 23, 2017, 03:29 PM IST