नक्षलग्रस्त भागात जाण्यासाठी नकार देणाऱ्या पोलिसांना अटक
नागपूरच्या एमआयडीसी पोलिसांनी दोन पोलिसांनाच अटक केलीय.
Feb 9, 2017, 11:47 AM ISTकोब्रासोबतचा व्हिडिओ श्रुतीला पडला महागात
अभिनेत्री श्रुती उल्फत हिला पोलिसांनी अटक केलीय. नुकताच, श्रुतीचा कोब्रा नागासोबत एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Feb 9, 2017, 10:46 AM ISTकोब्रासोबतचा व्हिडीओ पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्रीला अटक
कोब्रासोबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याने टीव्ही अभिनेत्री श्रुती उल्फत हिला अटक करण्यात आलीये. वन विभागाने ही कारवाई केलीये. तिच्यासह आणखी एक अभिनेत्री आणि दोन प्रॉडक्शन मॅनेजर्सनाही अटक करण्यात आलीये.
Feb 9, 2017, 08:53 AM ISTशिवसेनेच्या नगरसेविकेला लाच घेताना अटक
महापालिकेतील शिवसेनेच्या एका नगरसेविकेला १५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभागाने ही कारवाई केली.
Feb 7, 2017, 07:28 PM ISTकानपूर रेल्वे अपघातामागच्या दहशतवाद्याला काठमांडूत अटक
कानपूरमध्ये गेल्या वर्षी झालेल्या रेल्वे अपघाताचा मुख्य सूत्रधार शमशुल होदा यालरा नेपाळची राजधानी काठमांडू इथून अटक करण्यात आलीय.
Feb 7, 2017, 09:44 AM ISTलग्नाचे दागिने चोरल्याप्रकरणी शिर्डीत महिलेला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:03 PM ISTऔरंगाबादच्या बंटी बबलीला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 25, 2017, 09:02 PM IST'किंगफिशर'ला कर्ज देणारे कायद्याच्या कचाट्यात
किंगफिशर एअरलाईन्सला दिलेल्या 900 कोटींच्या कर्जाप्रकरणी आयडीबीआय बँकेच्या माजी चेअरमनसह नऊ जणांना अटक करण्यात आलीय.
Jan 24, 2017, 08:25 AM ISTबाईक चोरणाऱ्या टोळीला अटक
अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर परिसरातून दुचाकी चोरणाऱ्या तिघांना अंबरनाथ पोलिसांच्या पथकानं अटक केलीय. या तिघांकडून २६ दुचाकी हस्तगत करण्यात आल्यायत.
Jan 22, 2017, 02:09 PM ISTपंतप्रधान मोदींच्या स्वच्छ शहर मोहिमेला लाचखोरीचा डाग
ही बातमी आहे स्वच्छ मोहिमेला लागलेल्या लाचखोरीच्या डागाची. केंद्र सरकारकडून शहर स्वछता अभियानासाठी आलेल्या कन्सलटंट कंपनीच्या अधिका-याला लाच घेताना एसीबीनं रंगेहाथ अटक केलीय.
Jan 22, 2017, 01:53 PM ISTतलवार घेऊन रस्त्यावर फिरणा-या हाफिज शेखला पुण्यात अटक
किरकोळ वादातून तलवार हल्ला करणा-या भाजपच्या निलंबित अल्पसंख्याक अध्यक्ष हाफिज शेखला अखेर अटक करण्यात आलीय.
Jan 22, 2017, 01:08 PM ISTदाभोळमध्ये गुप्तधनासाठी खोदकाम, मुंबईतील ११ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 14, 2017, 08:39 PM ISTसौरव गांगुलीला धमकीचं पत्र पाठवणाऱ्याला अटक
टीम इंडियाचा माजी कॅप्टन सौरव गांगुलीला धमकीचे पत्र पाठवणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात आलीय.
Jan 14, 2017, 03:29 PM ISTप्रँकच्या नावाखाली तरुणीला किस करुन पळणाऱ्या तरुणाला अटक
प्रँक व्हिडीओ बनवण्याच्या नावाखाली तरुणींना किस करुन पळणाऱ्या सुमितला अटक करण्यात आलीये. दिल्लीच्या गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केलीये.
Jan 13, 2017, 03:58 PM ISTभाजपच्या कार्यालयावर तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हल्ला
पश्चिम बंगालमधल्या रोज व्हॅली चिट फंड प्रकरणी तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतले नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक झाली आहे.
Jan 3, 2017, 11:10 PM IST