arrest

घरामध्ये गांजाची शेती करणाऱ्याला अटक

घरामध्येच गांजाची शेती करणाऱ्या एकाला हैदराबादमध्ये अटक करण्यात आली आहे.

Jan 3, 2017, 06:35 PM IST

खासदाराच्या अटकेमुळे ममता भडकल्या

रोझ व्हॅली चिट फंड घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं खासदार आणि तृणमूल काँग्रेसचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेते सुदीप बंडोपाध्याय यांना अटक केली आहे.

Jan 3, 2017, 05:43 PM IST

बनावट नोटाप्रकरणी पकडलेला राष्ट्रवादीचा छबू नागरे नक्की कोण?

नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.

Dec 23, 2016, 08:31 PM IST

बनावट नोटा प्रकरणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला अटक

नाशिकमध्ये बनावट नोटा बनविणारे रॅकेट नाशिक पोलीस आणि आयकर विभाग यांच्या संयुक्त कारवाई मध्ये उघडकीस आलाय.

Dec 23, 2016, 04:22 PM IST

माजी खासदार देविदास पिंगळे एसीबीच्या अटकेत

नाशिक बाजारसमितीचे सर्वेसर्वा आणि राष्ट्रवादीचे माजी खासदार देविदास पिंगळे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं अटक केली आहे. वारंवार नोटीस बजावूनही देविदास पिंगळे हजर न झाल्यानं त्यांना अखेर अटक करण्यात आली.  

Dec 21, 2016, 08:44 PM IST

नोट बदली करणाऱ्या आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक

1.99 कोटी रुपयांच्या नोटा बदली केल्याप्रकरणी सीबीआयनं आरबीआयच्या दोन अधिकाऱ्यांना अटक केली आहे.

Dec 17, 2016, 08:43 PM IST

तीन नवऱ्यांना फसवणाऱ्या महिला 'लखोबा'चं बिंग फुटलं!

तिला महिलांमधला 'लखोबा लोखंडे' म्हणावं लागेल. कारण तिनं तिघांना फसवलं. पण तिसरा नवरा हुशार असल्यानं त्यानं थेट पोलीस ठाणे गाठले आणि तिचं बिगं फुटलं. येवढंच नाही तर पोलीस अधिकारी असल्याचं सांगूनही तिनं अनेक लोकांना फसवलंय. 

Dec 16, 2016, 03:07 PM IST

नवी मुंबईत व्यापाऱ्याकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त

कोपरखैरणे पोलिसांनी दोन कपडा व्यापाऱ्यांकडून 23 लाख 70 हजारांची रोकड जप्त करण्यात आलीय. ही सर्व रक्कम 2000च्या नवीन नोटांच्या स्वरूपात आहे.

Dec 13, 2016, 03:01 PM IST

माजी हवाईदल प्रमुखांना चार दिवसांची सीबीआय कोठडी

ऑगस्टा वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेले भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस.पी. त्यागी यांच्यासह तीन आरोपींना 14 डिसेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.

Dec 10, 2016, 10:20 PM IST