पोलिसाला बुडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांना अटक, एक फरार
कल्याणमध्ये पोलीस उपनिरीक्षकाला बुडवून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आलीय. यातला एक आरोपी अजूनही फरार आहे. त्याचा शोध सुरू आहे.
Sep 7, 2016, 06:06 PM IST'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक
'हाऊस ऑफ इन्व्हेस्टमेंट'च्या पाच संचालकांना अटक
Sep 6, 2016, 11:00 PM ISTलष्करातल्या बोगस भरतीप्रकरणी कर्नल रंधवाला कोठडी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2016, 10:24 PM ISTधावत्या ट्रेनमध्ये दागिने चोरणारी गँग जेरबंद
चालत्या रेल्वेगाडीतून अतिशय सफाईने प्रवाशांचे दागिने चोरणा-या एका गँगला नागपूर पोलिसांनी जेरबंद केलंय. चेनच्या मदतीने बांधलेल्या सूटकेस किंवा मोठ्या बॅगचेन्स कापून सफाईने चो-या करणारी ही टोळी कटर गँग म्हणून ओळखली जाते.
Aug 30, 2016, 07:55 PM ISTउपजिल्हाधिकारी मारहाण : आमदार सुरेश लाड यांना अटक होणार
मारहाण प्रकरणी आमदार सुरेश लाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाड यांना अटक होण्याची शक्यता आहे.
Aug 18, 2016, 09:52 AM ISTपरभणीतून आयसिसचा आणखी एक हस्तक एटीएसच्या ताब्यात
परभणीतून अजून एका तरुणाला एटीएसने ताब्यात घेतलंय.
Aug 7, 2016, 03:02 PM ISTदाभोलकर हत्येप्रकरणी आणखी एकाला अटक होणार
नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी आणखी एकाला लवकरच अटक करणार असल्याचं सीबीआयनं मुंबई हायकोर्टात सांगितलं आहे.
Aug 4, 2016, 07:35 PM ISTमूल हवं असेल तर माझ्यासमोर सेक्स करा, सांगणाऱ्या भोंदूबाबाचा पर्दाफाश
मूल होत नाही म्हणून दाम्पत्याला स्वतःसमोर संभोग करायला लावणाऱ्या आणि स्वतः देखील पीडित महिलेशी अश्लील चाळे करणाऱ्या योगेश कुपेकर या भोंदूबाबाला वर्तकनगर पोलिसांनी अटक केलीय.
Jul 29, 2016, 01:36 PM ISTमहिलेची छेड काढणाऱ्या 'रेल्वे रोमिओ'ला अटक!
रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेची छेड काढणाऱ्या एका रोमिओला पनवेल रेल्वे पोलिसांनी अटक केलीय.
Jul 28, 2016, 11:18 AM ISTझाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक
झाकीर नाईकच्या खास माणसाला 'आयसिस संशयित' म्हणून अटक
Jul 22, 2016, 05:38 PM ISTलाचखोरीसाठी अधिकारी तुरुंगात, पत्नी-मुलीनं केली आत्महत्या
केंद्रीय चौकशी पथकानं दोन दिवसांपूर्वी लाचखोरीच्या आरोपाखाली कॉर्पोरेट व्यवहार महासंचालक बी के बन्सल यांना अटक केली होती. यानंतर आज बन्स यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी सापडला आहे.
Jul 19, 2016, 11:20 PM ISTकॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मुकुंद अभ्यंकरांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 04:00 PM ISTलाखोंचा गंडा घालणाऱ्या सुरेश यादवला अटक
लोकांना लाखोंचा गंडा घालणा-या सुरेश लल्लु यादव याला मुंबईतल्या साकीनाका पोलिसांनी अटक केलीय.
Jul 17, 2016, 11:32 AM ISTआयसिसचं परभणी कनेक्शन
आयएसआयएस या दहशतवादी संघटनेच्या मदतीनं भारतात आणि विशेष करुन मुंबईत, उत्सव काळात घातपात घडवला जाणार होता.
Jul 14, 2016, 08:17 PM IST