हेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 9, 2016, 11:20 PM ISTहेलिकॉप्टर घोटाळा प्रकरणी माजी हवाईदल प्रमुख अटकेत
भारतीय हवाईदलाचे निवृत्त एअर चिफ मार्शल एस पी त्यागी यांना अटक करण्यात आली आहे.
Dec 9, 2016, 06:57 PM IST43 लाखांच्या नव्या नोटा घेऊन जाताना अभिनेत्याला अटक
क्राईम पेट्रोल या सीरियलमध्ये निगेटिव्ह रोल करणारा अभिनेता राहुल चेलानीला 43 लाख 60 हजार रुपयांच्या नव्या नोटा घेऊन जाताना पोलिसांनी पकडलं आहे. राहुल या नोटा इटारसीवरून होशंगाबादला घेऊन जात होता.
Dec 8, 2016, 10:13 PM ISTवाघाची शिकार करणारा कट्टू पारधी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 1, 2016, 03:11 PM ISTगव्हर्नरांच्या पूर्व पत्नीविरोधात अटक वॉरंट
रिझर्व्ह बँकेचे सद्य गव्हर्नर उर्जित पटेल यांची पूर्व पत्नी विभा जोशी यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघालंय. भ्रष्टाचाराशी निगडीत एका प्रकरणात एका न्यायालयानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट काढण्याचे आदेश दिलेत.
Nov 30, 2016, 09:15 PM ISTजेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 28, 2016, 11:25 PM ISTजेलमधून पळालेला दहशतवादी हरमिंदरसिंगच्या मुसक्या आवळल्या
पंजाबमधल्या नाफा तुरुंगातून पळून गेलेल्या खलिस्तान लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेचा म्होरक्या हरमिंदरसिंग मिंटू याच्या पुन्हा मुसक्या आवळण्यात सुरक्षा यंत्रणांना 24 तासांच्या आत यश आलं आहे.
Nov 28, 2016, 10:37 PM ISTनितेश राणेंच्या अटकेची मागणी
देवगडमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. , मिरवणुकी दरम्यान भाजप कार्यालयावर काँग्रेस कार्यकर्त्यांनी अंडी फेकली आहे.
Nov 28, 2016, 12:58 PM IST'बाहुबली2' सिनेमाचा सीन झाला लीक, एकाला अटक
2017मध्ये रिलीज होणारा बहुचर्चित 'बाहुबली : द कन्क्लुजन' या सिनेमाचा एक सीन लीक झालाय. तब्बल 9 मिनिटांचा हा सीन लीक झालाय.
Nov 23, 2016, 08:43 AM ISTअकोल्यात 9 लाखांच्या 500, 1000 च्या नोटा जप्त
महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात जुन्या 500 आणि 1000 नोटांची 9 लाखांची रोकड जप्त करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 07:59 PM ISTशीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक
दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या जावयाला घरगुती हिंसाचार प्रकरणी अटक करण्यात आलीय.
Nov 13, 2016, 04:50 PM IST३५ हजारांची लाच स्वीकारणाऱ्या वरिष्ठ सहाय्यकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 13, 2016, 04:00 PM ISTशिक्षकाकडून विद्यार्थिनीला अश्लिल SMS
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 11, 2016, 04:58 PM ISTमुलीला अश्लील एसएमएस पाठवणाऱ्या शिक्षकाला अटक
गुरु शिष्य नात्याला काळीमा फासणारी घटना घाटकोपरच्या 'द युनिव्हर्सल स्कूल'मध्ये घडलीय.
Nov 11, 2016, 03:59 PM ISTकेडीएमसी अधिकारी गणेश बोराडेंना लाच घेताना दुसऱ्यांदा पकडलं
केडीएमसीचे 'ह' प्रभाग क्षेत्र अधिकारी गणेश बोराडेंना एसीबीनं दीड लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं आहे.
Nov 5, 2016, 06:22 PM IST