व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट, ग्रुप सदस्याला अटक
व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकल्यानं एका ग्रुपच्या सदस्याला पोलीस कोठडीत जावं लागल्याचा प्रकार उल्हासनगरात घडलाय.
Mar 19, 2017, 11:08 PM ISTपुण्यात बोगस IPS अधिकाऱ्याला अटक
नाशिकनंतर पुण्यातही एका तोतया आयपीएस अधिकाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासोबत बॉडीगार्ड म्हणून वावरणाऱ्या सहा जणांनाही गजाआड करण्यात आलंय. या तोतयांनी एका व्यावसायिकाचे गुटखा विक्रीच्या संशयावरुन अपहरण करुन पाच लाख रुपयांची खंडणी मागितली होती.
Mar 14, 2017, 10:51 PM ISTधुळ्यातल्या डॉक्टर मारहाण प्रकरणी ९ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2017, 05:12 PM ISTनाशिक पोलिसांकडून तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अटक
पोलीस असल्याची बतावणी करून नागरिकांना गंडा घालण्याचे अनेक प्रकार उघडकीस आलेत. नाशिकमध्ये मात्र तोतया आयपीएस अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना गंडा घालणाऱ्या महाभागाला पोलिसांनी अटक केलीय.
Mar 12, 2017, 08:03 AM ISTम्हैसाळ गर्भपात प्रकरण : कर्नाटकमधून एकाला अटक
सांगलीतल्या म्हैसाळ गर्भपात प्रकरणी आणखी एक अटक करण्यात आलीय.
Mar 8, 2017, 11:38 AM ISTखिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
खिद्रापुरेला अटक, महिला आयोगाच्या अध्यक्ष सांगलीत
Mar 7, 2017, 03:21 PM IST'झी 24 तास'च्या प्रतिनिधीला मारहाण प्रकरणी 9 जण अटकेत
नवी मुंबईतल्या दिघामध्ये 'झी २४ तास' पत्रकार व कॅमेरामन मारहाणी प्रकरणात आत्तापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.
Mar 4, 2017, 08:43 AM ISTलष्कर पेपर फुटीप्रकरणी आणखी तिघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2017, 05:41 PM ISTलष्कर पेपर फुटीप्रकरणी तीन जण ताब्यात
लष्कराच्या पेपर फुटीप्रकरणी नागपुरातून आणखी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय.
Mar 3, 2017, 01:02 PM ISTआलिया, महेश भट्ट यांना धमकी देणारा गजाआड
अभिनेत्री आलिया भटला जीवे ठार मारण्याची धमकी देणा-याला ताब्यात घेण्यात आलंय.
Mar 2, 2017, 03:22 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
लोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
Feb 15, 2017, 08:26 PM ISTलोणीकरांच्या परतूरमध्ये पैशांचं वाटप उघड, एकाला अटक
राज्याचे स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे पुत्र राहुल लोणीकर निवडणूक लढवत असलेल्या परतूरमध्ये मतदारांना पैशाचं आमिष दाखवल जात असल्याचं समोर आलंय.
Feb 15, 2017, 07:14 PM ISTमनसे नगरसवेक सुधीर जाधव विनयभंग प्रकरणी अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 9, 2017, 04:45 PM IST