लश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 08:20 PM ISTलश्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर अटक
लश्कर-ए-तोयबाच्या आणखी एका दहशतवाद्याला मुंबई विमानतळावर तपास यंत्रणांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Jul 17, 2017, 06:16 PM ISTकुख्यात चड्डी-बनियन गँगला अटक
राज्यभरात १५० पेक्षा अधिक ठिकाणी घरफोड्या करणाऱ्या चड्डी बनियन गँगला कोल्हापूर पोलिसांनी अटक केलीय.
Jul 14, 2017, 06:51 PM ISTमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला २४ वर्षांनंतर अटक
मुंबईत १९९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेतील एका आरोपीला तब्बल २४ वर्षांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आलय.
Jul 9, 2017, 06:03 PM ISTमुंबई बॉम्बस्फोटातील आरोपीला २४ वर्षांनंतर अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 9, 2017, 05:51 PM ISTदोन हजार रुपयांच्या बनावट नोटा तयार करणारे दोघे ताब्यात
दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करणाऱ्या दोघांना नाशिकमध्ये ताब्यात घेण्यात आलेय.
Jul 8, 2017, 08:39 AM ISTधुळे ZP चे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लाच देताना रंगेहाथ अटक
धुळे ZP चे उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना लाच देताना रंगेहाथ अटक
Jul 7, 2017, 08:48 PM ISTठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक
ठाण्यात आणखीन एक विनयभंगाची घटना... रिक्षाचालकाला अटक
Jul 6, 2017, 04:11 PM ISTव्हॉट्सअॅप हॅकरला राजस्थानमधून अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 3, 2017, 09:27 PM ISTनेवाळीच्या २५ आंदोलनकर्त्यांना अटक
कल्याणजवळच्या नेवाळीतल्या शेतकरी आंदोलन प्रकरणी मानपाडा पोलीसांनी २५ जणांना अटक केलीय.
Jun 27, 2017, 04:10 PM ISTसरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या चौघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 19, 2017, 04:58 PM ISTतोतया रेल्वे टीसीला मुंबईत अटक
रेल्वे तिकीट चेकर आहे असे सांगून प्रवाशांकडून पैसे उकळणाऱ्या बोगस तिकीट चेकरला अंधेरीच्या रेल्वे स्थानकावर अटक करण्यात आलीये.
Jun 17, 2017, 02:38 PM ISTठाणे विनयभंगप्रकरणी दोन जण अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 14, 2017, 05:54 PM ISTठाण्यातील तरुणीचा विनयभंग करणारे दोघे अटकेत
ठाण्यातील वागळे इस्टेटमधील तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांना अटक करण्यात आलीय. यांत रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राचा समावेश आहे. नौपाडा पोलिसांनी ही कारवाई केलीय.
Jun 14, 2017, 05:39 PM ISTईदसाठी नवे कपडे घ्यायला त्यानं केली चोरी!
ज्येष्ठ गायिका डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंगल्यातील चोरी उघडकीस आलीय. यानंतर एकाला मुलाला अटक केलीय.
Jun 13, 2017, 02:16 PM IST