इंग्लंडचा क्रिकेटपटू बेन स्टोक्सला अटक
इंग्लडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सला सोमवारी सकाळी पोलिसांनी अटक केली आहे.
Sep 26, 2017, 06:18 PM ISTरत्नागिरीचा भोंदूबाबा श्रीकृष्ण पाटील अटकेत
बाबा रामरहीम.. राधे माँ... अशा भोंदू बाबांचे एकापाठोपाठ एक कारनामे उघड झाल्यानंतर आता त्यांच्यासारखे अनेक भोंदूबाबा आणि त्यांचे प्रताप समोर येऊ लागलेत.. रत्नागिरीतही अशाच एका भोंदू बाबाला आता अटक करण्यात आलीय.
Sep 21, 2017, 11:09 AM ISTइकबाल कासकरला पकडलेल्या प्रदीप शर्मांनी घेतली ठाण्याच्या आयुक्तांची भेट
खंडणी प्रकरणात इकबाल कासकरला अटक करणारे पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जैस्वाल यांची भेट घेतली.
Sep 20, 2017, 08:41 PM ISTहा फ्लॅट बळकावल्याप्रकरणी इकबाल कासकरला अटक
दाऊदचा भाऊ इकबाल कासकर आणि त्याच्या तीन साथीदारांना ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली.
Sep 20, 2017, 06:24 PM ISTपोलिसांनी अटक केलेल्या इक्बाल कासकरची पार्श्वभूमी
अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई साखळी बॉम्ब स्फोटांचा आरोपी दाऊद इब्राहिम याचा सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकरला खंडणीप्रकरणात अटक झालीय.
Sep 19, 2017, 04:03 PM ISTदाऊदच्या भावाला पोलिसांनी बहिणीच्या घरातून असं उचललं.
कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नावानं त्याचा भाऊ इक्बाल कासकर ठाणे, कल्याण, वाशी, उल्हास नगर भागातल्या बिल्डर्सकडून खंडणी वसूल करत असे. ठाणे पोलिसांनी याविरोधात ठोस पुरावे गोळा करून इक्बाल आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली आहे.
Sep 19, 2017, 01:30 PM ISTपनवेलच्या कॅनरा बँकेमध्ये चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना अटक
नवी मुंबईच्या पनवेलमधल्या खारघर सेक्टर ३० इथल्या कॅनरा बँकेत, चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना पोलिसांनी जेरबंद केलंय.
Sep 17, 2017, 10:53 PM ISTपनवेल | कॅनरा बँकेत चोरीचा प्रयत्न करणा-या तिघांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 17, 2017, 09:14 PM ISTयवतमाळ | बेकायदेशीर शस्त्र बाळगणारांविरूद्ध पोलिसांची मोहीम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 12, 2017, 08:58 PM ISTमैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी तो करायचा घरफोड्या
मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी चक्क घरफोड्या करणाऱ्या तरूणाला पुणे पोलिसांनी अटक केलीय.
Sep 1, 2017, 10:59 PM ISTजळगावात धनिकांना लुटणारी टोळी गजाआड
मोबाईल क्रमांक मिळवून जळगावात सधन, शेतकरी, व्यापारी तसंच धनिक लोकांना लुटणारी महिलांची टोळी रामानंदनगर पोलिसांनी अटक केलीय.
Aug 18, 2017, 07:02 PM ISTछेडछाड करणाऱ्याला महिलेनं शिकवला चांगलाच धडा
मुंबईत पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही दिवसांपूर्वी एका तरुणांकडून एका महिलेचा गाडीने घरापर्यंत पाठलाग करण्याची घटना घडली होती. या अशा घटनामुळे महिलांच्या सुरक्षितता धोक्यात आल्याची चिन्ह दिसत होती.
Aug 18, 2017, 01:23 PM ISTजालन्यात हायटेक कॉपीबहाद्दरांना अटक
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या माध्यमातून कॉपी करणाऱ्या मुन्नाभाईना जालन्यामध्ये अटक करण्यात आलीय. विशेष म्हणजे हे परिक्षार्थी जालना नगर परिषदेच्या पालिका आस्थापनेवरील पदाची परीक्षा देत होते.
Aug 14, 2017, 07:26 PM ISTलातूर एसीबीच्या डीवायएसपींवरच लाच स्वीकारल्याचा गंभीर आरोप
लाच घेणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील अधिकारीच लाच घेताना जाळ्यात सापडला आहे.
Aug 12, 2017, 08:04 PM IST९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
९७ लाखांच्या बनावट नोटा... मुंबईतून चौघांना अटक
Aug 9, 2017, 10:34 PM IST