arrested

सेक्स रॅकेटचा भांडाफोड, सहा तरूणी सापडल्या विवस्त्र

राजस्थान पोलिस विभागाच्या एका टीमने एका घरावर छापा मारून दिवसाढवळ्या सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. या घरातील शेजारच्या व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार करून हा सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला आहे. 

Oct 7, 2015, 08:14 PM IST

'इसिस'ची हस्तक भारतीय महिला अफ्शा हिला अटक

इसिस या दहशतवादी संघटनेमध्ये तरुणांना ओढण्याचे काम करणाऱ्या भारतीय महिला हस्तक हिला पोलिसांनी अटक केलेय. तिला आधी दुबईतून देशात आणण्यात आले.

Sep 12, 2015, 10:47 AM IST

जळगावात बनावट पोलिसांचा धुमाकूळ

येथे गेल्या काही दिवसांत बनावट पोलिसांनी जिल्ह्यात धुमाकूळ घातलाय. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघे जण पळून जाण्यात यशस्वी झालेत.

Sep 10, 2015, 03:05 PM IST

महिला मंत्र्याला फेसबुकवर धमकी, एकाला अटक

 'मॅडम, तुमची बत्तीशी जरा जास्तच दिसत आहे,  तोडून टाकेन', अशी प्रतिक्रिया एका महिला मंत्र्याच्या फेसबुक पेजवर एकाने लिहिली, आणि त्याला पोलिसांनी एकाला अटक केली. 

Sep 8, 2015, 11:37 PM IST

डोंबिवलीत वेश्या व्यवसाय उघड, ४ महिला ताब्यात

डोंबिवलीत आयरे  रोड येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची बाब उघड झालेय. याबाबत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतलेय.

Sep 2, 2015, 11:29 PM IST

कोल्हापुरात लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकाऱ्याला अटक

 कोल्हापुरातील अँटी करप्शन विभागानं दोन लाख रुपयांची लाच घेताना सहाय्यक नगररचना अधिकारी समीर जगताप याला रंगेहात अटक केली. 

Sep 2, 2015, 08:07 PM IST

टायगर मेमनच्या नावाने धमकी देणाऱ्याला अटक

मुंबई स्फोटातील मुख्य आरोपी टायगर मेमनला पाकिस्तानात अटक करण्यात आली आहे.

Sep 2, 2015, 02:53 PM IST

पुण्यात बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक

येथील कोरेगाव परिसरात रुबाबात फिरणाऱ्या बोगस आयपीएस अधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. श्रीकांत पवार असं या बोगस अधिकाऱ्याचं नाव आहे.

Aug 29, 2015, 06:24 PM IST

पुष्करमध्ये सेक्स रॅकेट भांडाफोड, एैश करणारा अटकेत

 राजस्थानच्या पुष्करमध्ये एका हॉटेलमध्ये एैश करणे काही तरूणांना खूपच महागात पडले आहे. पोलिसांननी हॉटेलमध्ये छापा मारून तरूण आणि सेक्स रॅकेट चालविणाऱ्यांना अटक केली आहे. कारवाई झाली त्यावेळी संपूर्ण हॉटेलमध्ये पळापळ झाली. 

Aug 28, 2015, 08:09 PM IST

राधे माँला कोणत्याही क्षणी अटक, कांदिवली पोलीस करणार चौकशी

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरू राधे माँचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. मुंबईतल्या दिंडोशी सत्र न्यायालयात राधे माँनं अटकपूर्व जामीन अर्ज केला होता. मात्र हा जामीन फेटाळण्यात आल्यामुळं तिला कोणत्याही अटक होण्याची शक्यता आहे. तसेच तिचा पासपोर्ट जप्त करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे.

Aug 14, 2015, 11:13 AM IST