दिल्ली । हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट
दिल्ली हिंसाचारात ३८ बळी, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतली पीडितांची भेट. दरम्यान, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांनी आपला अहवाल केंद्र सरकारला सादर केला आहे.
Feb 27, 2020, 07:55 PM ISTदिल्लीच्या विजयानंतर बिहार आणि महाराष्ट्र आपचं पुढील लक्ष्य
इतर राज्यातल्या निवडणुकांसाठी आपची रणनीती
Feb 16, 2020, 10:56 AM ISTअरविंद केजरीवाल आणि १४ फेब्रुवारीचं अनोखं कनेक्शन
व्हॅलेण्टाईन डे आणि अरविंद केजरीवालांचं कनेक्शन
Feb 11, 2020, 02:47 PM IST'आप'मधला वाद निवळला, पक्षात 'विश्वास' राहणार
आपमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वाद अखेर निवळला आहे.
May 3, 2017, 05:43 PM ISTकेजरीवालांनी भांडी घासून घेतले प्रायश्चित
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षाच्या जाहीरनाम्यातून शीख जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल आज भांडी घासून प्रायश्चित घेतले. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यावर सुवर्णमंदिराचे छायाचित्र छापून त्यावर झाडू हे निवडणूक चिन्ह छापण्यात आले होते. तसेच पक्षाचे नेते आशिष खेतान यांनी जाहीरनाम्याची तुलना गुरूग्रंथसाहेबशी केली होती.
Jul 18, 2016, 12:59 PM ISTकेजरीवाल यांनी घेतली पंतप्रधानांची भेट
आप नेते अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी यांच्या आमंत्रणानंतर अरविंद केजरीवाल यांनी मोदींची आज सकाळी भेट घेतली.
Feb 12, 2015, 12:26 PM ISTमहाराष्ट्राला ‘आप’लं करण्यासाठी केजरीवालांची सेना सज्ज!
अरविंद केजरावाल यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि इकडे महाराष्ट्रामध्ये ‘आप’च्या कार्यकर्त्यांनी आपच्या घोडदौ़डीची तयारी सुरु केली आहे. यासाठी ठिकठिकाणी आपची कार्यालयं उघडत आहेत. यांचा प्रयत्न एकच, दिल्लीप्रमाणं महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडविणं.
Dec 29, 2013, 09:03 PM IST‘आप’ आणि ‘भाजप’नं एकत्र यावं- किरण बेदी
दिल्लीमध्ये भाजप आणि आम आदमी पार्टी सत्ता स्थापण्या ऐवजी विरोधी बाकांवर बसण्यास पसंती देत असताना किरण बेदींनी मात्र दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याची सूचना केलीय.
Dec 9, 2013, 02:52 PM IST