AshadhiWari 20204: आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरपुरात विठ्ठल रखुमाईसाठी चांदीची मेघडंबरी
Silver Meghadambari for Vitthal Rakhumai in Pandharpur on the occasion of Ashadhi Ekadashi
Jun 30, 2024, 08:20 PM ISTPhotos: चेंगराचेंगरी थोडक्यात टळल्यानंतर पंढरपूर मंदिर प्रशासनाला जाग; नक्की घडलं काय?
Ashadhi Ekadashi 2024 Pandharpur Stampede Like Situation: पंढरपूरमध्ये दिवसोंदिवस भाविकांच्या वाढत जाणाऱ्या गर्दीमागील कारण आहे अवघ्या काही दिवसांवर आलेली आषाढी एकादशी! मात्र एकादशीपूर्वी पंढरपूरच्या मंदिराबाहेर एक फारच विचित्र घटना घडल्यानंतर प्रशासन खडबडून जागं झालं आहे. नेमकं घडलं काय आणि प्रशासनाने काय केलं आहे पाहूयात...
Jun 26, 2024, 12:48 PM ISTVideo : आषाढी एकादशीआधी पंढरपुरात मोठा अनर्थ टळला; चेंगराचेंगरीची दृश्य चिंतेत टाकणारी
Ashadhi ekadashi 2024 : आषाढी एकादशी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असतानाच पंढरपुरात आतापासूनच राज्यातून आणि देशातूनही भाविकांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे.
Jun 26, 2024, 11:08 AM IST
Ashadhi Ekadashi 2024 : भेटी लागी जीवा..! कधी आहे आषाढी एकादशी? तिथी, शुभ मुहूर्त, आणि महत्त्व जाणून घ्या
Ashadhi Ekadashi 2024 : आषाढ महिन्याला सुरुवात झाली की भक्तांना वेध लागतात ते विठुरायचा दर्शनाचे...यंदा आषाढी एकादशी, देवशयनी किंवा हरिशयनी एकादशी कधी आहे, शुभ मुहूर्त, महत्त्व आणि कथा याबद्दल संपूर्ण माहिती एका क्लिकवर.
Jun 24, 2024, 09:30 AM ISTPandharpur: 7 जुलैपासून विठुरायाचं 24 तास दर्शन सुरु होणार
Pandharpur 24 hours darshan of god viththal will start from July 7
Jun 22, 2024, 05:50 PM ISTPandharpur | पंढरपूर आषाढी एकादशी पूर्वतयारीबाबत बैठक, मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आढावा
Pandharpur Ashadhi Ekadashi Preparation Meeting
Jun 14, 2024, 09:50 PM ISTएकटे किंवा समुहाने... आषाढीनिमित्त पंढरपुरला जाणाऱ्यांसाठी एसटीची खास सुविधा आणि सवलती
Ashadhi Ekadashi 2024 : श्री संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर, संत सोपानबाबा आणि मुक्ताईंसह अनेक संतमहात्म्यांच्या पालख्या काही दिवसांनी प्रस्थान ठेवण्यास सुरुवात करतील आणि पाहता पाहता पंढरपुरच्या दिशेनं जाणाऱ्या वारकरी संप्रदायाची पावलं वळू लागतील.
Jun 12, 2024, 10:06 AM ISTBLOG : वारी आणि मी...! वाचा डोळ्यात पाणी आणणारा वारीतला एक अनुभव
Pandharpur Wari : अनेकांनी मला प्रश्न विचारला विशाल तुझा वारीचा अनुभव कसा होता? खरं तर वारीचा अनुभव शब्दात मांडणं तसं कठीण आहे. मात्र थोडासा प्रयत्न करतोय.
Jul 8, 2023, 08:37 AM IST
आषाढीनिमित्त Adah Sharma नं गायलं विठूमाऊलीचं गाणं; VIDEO पाहून चाहते मंत्रमुग्ध
Adah Sharma Ashadhi Ekadashi Video : अदा शर्मानं आषाढी निमित्तानं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. अदाचा हा व्हिडीओ पाहता नेटकऱ्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी कमेंट करत यावर खूप आनंद झाल्याचे म्हटले आहे.
Jun 29, 2023, 03:28 PM ISTपंढरपूरच्या मंदिरामधील CM शिंदेंबरोबरचा 'तो' चिमुकला कोण?
Child With CM Eknath Shinde In Pandharpur Vithal Temple: मुख्यमंत्री शिंदेंनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये हा चिमुकला दिसतोय.
Jun 29, 2023, 02:49 PM ISTShirdi Ashadhi Ekadashi | आषाढी एकादशीनिमित्त शिर्डीत 12 टन साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद
Shirdi Ashadhi Ekadashi Sabudana Khichadi Prasad
Jun 29, 2023, 01:45 PM ISTमुंबईतील प्रति पंढरपूर समजले जाणारे विठ्ठल मंदिर येथील वाहतूक व्यवस्थेत बदल, अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन
Mumbai News : आषाढी एकादशीच्या यात्रेसाठी वडाळ्याच्या विठ्ठल मंदिरात भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे येथे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि भाविक आणि पादचाऱ्यांना मुक्तपणे आणि सुरक्षितपणे फिरता यावे यासाठी अनेक क्षेत्रे 'नो एंट्री' झोन म्हणून नियुक्त करण्यात आली आहेत.
Jun 29, 2023, 11:19 AM ISTAshadhi Ekadashi | आषाढी एकादशीला नरसी नामदेव मंदिरातही गर्दी, काय आहे महतत्त्वं?
Ashadhi Ekadashi narsi Namdev Vithhal Darshan
Jun 29, 2023, 10:20 AM ISTAshadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Ashadhi Ekadashi Mahapuja 2023: बळीराजा कष्टकऱ्याला चांगले दिवस येऊ दे..., मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठुरायाकडे साकडं
Jun 29, 2023, 08:25 AM ISTAshadhi Wari 2023: चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात दाखल
Ashadhi Wari 2023 | चंद्रभागा तिरावर वारकऱ्यांची गर्दी, दिंड्या मोठ्या संख्येने पंढरपुरात
Jun 29, 2023, 08:20 AM IST