ashadhi ekadashi

Ashadhi Ekadashi 2023 : भेटी लागी जीवा..! आषाढी एकादशी मुहूर्त, तिथी आणि महत्त्व जाणून घ्या

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी, देवशयनी म्हणजेच हरिशयनी एकादशीची तारीख, वेळ, महत्त्व आणि कथा जाणून घ्या...

Jun 28, 2023, 10:54 AM IST

Ashadhi Ekadashi : इतिहासात पहिल्यांदाच...; विठ्ठल- रखुमाई दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी मोठा निर्णय

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी आता तोंडावर आलेली असतानाच पंढरपुरात या खास दिवसाच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तर, सध्या भाविकांच्या सोयीसाठी काही महत्त्वाचे निर्णयही घेतले जात आहेत. 

 

Jun 24, 2023, 11:27 AM IST

Ashadhi Ekadashi 2023: तुळशीमाळ गळ्यात घातल्यानंतर कुठले नियम पाळावेत?

Ashadhi Ekadashi 2023: तुळशीची माळ गळ्यात घालण्यापूर्वी 'हे' नियम पाळावेत!

Jun 23, 2023, 12:28 PM IST

वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा

आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होत असतात. या वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठी घोषणा केली आहे. या घोषणेमुळे लाखो वारकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

 

Jun 21, 2023, 02:07 PM IST

अश्वांची दौड, टापांखालच्या मातीसाठी गर्दी अन्...; तुकाराम महाराजांच्या पालखीच्या रिंगण सोहळ्याचे फोटो

Ashadhi Ekadashi 2023 Sant Tukaram Maharaj Palkhi: बेलवडीमध्ये आज (20 जून 2023 रोजी) संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न झाले. या सोहळ्याची खास क्षणचित्रे नक्कीच तुम्हालाही प्रत्यक्ष या गोल रिंगणामध्ये सहभागी झाल्याचा अनुभव देतील यात शंका नाही. पाहूयात या सोहळ्यातील काही खास फोटो...

Jun 20, 2023, 10:59 AM IST

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न; वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं की...

Sant Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांची पालखी मध्यभागी ठेवण्यात आल्यानंतर दिंडीतले मानकरी, झेंडेकरी, पताकाधारी आणि महिला वारकरी यांनी पालखीला प्रदक्षिणा घातली. यावेळेस मानाच्या अश्वाने रिंगण पूर्ण केल्यानंतर अश्ववांच्या टापा खालची माती उचलण्यासाठी एकच गर्दी झाली.

Jun 20, 2023, 10:32 AM IST

Ashadhi Ekadashi 2023 : जीव झाला कासावीस रूप दाव विठ्ठला! आजीचा हृदय पिळवटून टाकणारा Video Viral

Ashadhi Ekadashi 2023 : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) काही दिवसांवर येऊन ठेवली आहे. विठुरायाच्या भेटीच्या ओढीने लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेने निघाले आहे. असात एका माऊलीचा व्हिडीओ हृदय पिळवटून टाकतो आहे. 

Jun 19, 2023, 01:31 PM IST

Pandharpur Wari 2023: वारकऱ्यांसाठी खुशखबर! आषाढी एकादशीनिमित्त रेल्वेच्या 76 विशेष गाड्या

Pandharpur Wari 2023 Special Train : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची मोठ्या प्रमाणावर असते. पंढरपुरात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 

Jun 18, 2023, 03:00 PM IST

Ashadhi Ekadashi : माऊलींच्या पादुकांचं आज निरा स्नान, संत सोपानकाका यांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण

Ashadhi Ekadashi :  विठ्ठलभेटीची आस मनी घेऊन वैष्णवांचा मेळा आता हळुहळू पंढरपूरच्या दिशेनं पुढे सरकत आहे. डोळ्यांचं पारणं फेडणारे पालखी सोहळ्यातील खास क्षण...

 

Jun 18, 2023, 08:05 AM IST

पोलिसांवर हात उचलणं पडलं महागात; राष्ट्रवादीच्या महिला नेत्याला घरातून अटक

Pune Crime : यवत पोलिसांनी शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या वंदना मोहिते यांना पोलिसांनी राहत्या घरातून अटक केली आहे. पालखी सोहळ्यादरम्यान हा सर्व प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे.

Jun 16, 2023, 10:43 AM IST