मोदींचा अखंड महाराष्ट्र तर फडणवीस वेगळ्या विदर्भावर ठाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 02:10 PM ISTअखंड महाराष्ट्राबाबत मोदींवर विश्वास कसा ठेवणार? - राज ठाकरे
अखंड महाराष्ट्राबाबत मोदींच्या वक्तव्यावर विश्वास कसा ठेवणार, अशी प्रतिक्रिया राज ठाकरें यांनी दिली आहे. बडोद्यात मराठी समरस झाले असताना मुंबईत गुजरातींना वेगळ्या अस्मितेची गरजच काय? रोखठोक सवाल राज यांनी यावेळी उपस्थित केला.
Oct 7, 2014, 01:59 PM ISTमोदींची अखंड महाराष्ट्राची भूमिका तर फडणवीस वेगळ्या विदर्भावर ठाम
आमची वेगळ्या विदर्भाची भूमिका कायम आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी याचा इशारा हा मुंबईबाबत चाललेल्या अपप्रचाराबाबत होता. छोट्या राज्यांबदद्लची आमची भूमिका आजही कायम आहे. ती मोदींना माहीत आहे, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
Oct 7, 2014, 12:55 PM ISTनितीन गडकरींची आता बुद्धीही भ्रष्ट - पृथ्वीराज चव्हाण
आतापर्यंत नितीन गडकरी भ्रष्टाचारी आहेत, असं वाटत होतं, मात्र आता त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याचंही लक्षात येतंय, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तोफ डागलीये.
Oct 7, 2014, 12:04 PM ISTमी दिल्लीत असेपर्यंत महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही - मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज अखंड महाराष्ट्राची घोषणा केलीय. मी दिल्लीत असेपर्यंत शिवरायांच्या महाराष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही, अशी घोषणा त्यांनी केलीय.
Oct 7, 2014, 11:58 AM ISTमोदींवर टीका, 'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती !
'सामना'मध्ये बेगड्या शिवप्रेमींची झाडाझडती ! अहो, हा महाराष्ट्र आहे. या मथळ्याखाली पंतप्रधान मोदी आणि भाजप नेत्यांचा समाचार घेतलाय. काय लिहिलंय सामनामध्ये.
Oct 7, 2014, 11:34 AM IST‘बंद करा माझी नक्कल, अन्यथा करीन मी तुमचं टक्कल’- आठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 09:52 AM ISTडोंबिवलीत भ्रष्टाचारानं उभारलेले हे इमले?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 7, 2014, 08:43 AM ISTसीमेवर गोळीबार, पंतप्रधान प्रचारात!
पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व महत्त्वाची कामं बाजूला ठेवून, महाराष्ट्राच्या रणसंग्रामात उतरलेत... एकीकडे सीमेवर पाकिस्तानकडून गोळीबार सुरू असताना, पंतप्रधान मात्र भाजपच्या प्रचारात मश्गूल असल्यानं टीकेची झोड उठलीय.
Oct 7, 2014, 07:25 AM ISTगडकरींच्या ‘लक्ष्मीला नाकारू नका’ वक्तव्यावरून निवडणूक आयोगाची नोटीस
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना निवडणूक आयोगानं नोटीस बजावलीय. त्यांच्यावर आचारसंहिता भंग केल्याचा ठपका निवडणूक आयोगानं ठेवलाय. बुधवार संध्याकाळपर्यंत नोटीशीला उत्तर देण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं गडकरींना दिले आहेत.
Oct 7, 2014, 07:07 AM ISTनितीन गडकरींवर पुण्यात बूट फेकण्याचा प्रयत्न
नितीन गडकरी यांच्यावर पुण्यातील कोथरुड येथील सभेत एका व्यक्तीनं बूट फेकून मारण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधीत व्यक्तीला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असून, ती व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात आहे.
Oct 7, 2014, 06:53 AM ISTपाहा राजकीय पक्षांचा हेलिकॉप्टर्सवर खर्च किती?
भारतात निवडणुकीत जोरदार धामधुम पाहायला मिळते, यावेळी उमेदवारांचा खर्चही तेवढाच वाढतो. प्रचार सभांपासून बॅनर ते झेंड्यापर्यंतचा खर्च वाढत जातो.
Oct 6, 2014, 11:43 PM ISTपैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
पैसे घेऊन मतदान करण्याचं आवाहन...गडकरी अ़डचणीत
Oct 6, 2014, 08:59 PM IST