मध्य प्रदेशात बहुमताचा आकडा अजूनही स्पष्ट न होण्याचं महत्वाचं कारण
मध्य प्रदेशात अजूनही बहुमताचा आकडा स्पष्ट होत नाहीय, असं का होत आहे, याविषयी आश्चर्य़ व्यक्त केलं जात आहे. तरी देखील यामागे एक कारण दडलेलं आहे.
Dec 11, 2018, 12:50 PM ISTमध्य प्रदेश | मध्य प्रदेशात काँग्रेस बहुमताच्या उंबरठ्यावर
Madhya_Pradesh_Congress_On_The_Edge_Of_Majority_As_BJP_Slips_Down_In_State_Assembly_Election
Dec 11, 2018, 12:45 PM ISTराहुल गांधी यांच्या अध्यक्षपदाची वर्षपूर्ती, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून गिफ्ट
राहुल गांधी यांनी बरोबर एक वर्षापूर्वी ११ डिसेंबरलाच काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली होती.
Dec 11, 2018, 12:30 PM ISTनिकालांचा अर्थ : भाजपसमोर काँग्रेसचा सक्षम पर्याय
देशात मे २०१९ मध्ये लोकसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीच्या निकालांना महत्त्व आहे.
Dec 11, 2018, 12:15 PM ISTAssembly Elections 2018 : सिद्धूंकडून काँग्रेसच्या नेतृत्वाचं कौतुक, भाजपचं खोचक नामकरण
सिद्धू उवाच, भाजप म्हणजे....
Dec 11, 2018, 11:46 AM IST
नवी दिल्ली | पाच राज्यांचे निकाल
Five States Assembly Election Results Update
Dec 11, 2018, 11:40 AM ISTराजस्थानात गहलोत की पायलट : निकालापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाची शर्यत
अशोक गहलोत आणि सचिन पायलट या दोघांनीही मुख्यमंत्रीपदाबाबत सावध प्रतिक्रिया दिलीय
Dec 11, 2018, 11:39 AM ISTजनतेने भाजपच्या मग्रुरीला नाकारलं- शरद पवार
या तिन्ही राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे जवळपास स्पष्ट झालेय.
Dec 11, 2018, 11:39 AM ISTराजस्थान | निवडणूक निकालांवर अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया
Rajasthan_Congress_Ashok_Gehlot_On_Assembly_Election_2018_Results
Dec 11, 2018, 11:35 AM ISTछत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत : अजित जोगी यांची प्रतिक्रिया
छत्तीसगडमध्ये काँग्रेसला बहुमत : अजित जोगी यांची प्रतिक्रिया
Dec 11, 2018, 11:25 AM ISTराजस्थान\मध्य प्रदेश | राजस्थानात काँग्रेसकडून बहुमताचा आकडा पार
Madhya Pradesh Poll Result 2018 BJP and Congress Looks Close
Dec 11, 2018, 11:15 AM ISTMizoram assembly elections 2018 : मुख्यमंत्री ललथहनवाला पराभूत
इतिहासाची पुनरावृत्ती होणार ?
Dec 11, 2018, 11:04 AM ISTनिकालांनंतर मोदींचा सूर नरमला; अधिवेशनात विरोधकांना सहकार्याचे आवाहन
भाजपची पिछेहाट पाहता मोदींचा सूर काहीसा मवाळ दिसला.
Dec 11, 2018, 10:58 AM IST2018 Vidhan Sabha election results | मध्य-प्रदेशात काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे
मध्य प्रदेशात दुपारी १०.३० पर्यंत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली होती. पण अचानक काँग्रेसचा आकडा १०९ वरून ११७ वर जावून पोहोचला.
Dec 11, 2018, 10:54 AM IST