धोनी-सेहवाग-गंभीर भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढणार?
२०११ साली भारताला वर्ल्ड कप जिंकवून देणारे ३ खेळाडू आता राजकारणाच्या मैदानात उतरण्याची शक्यता आहे.
Oct 22, 2018, 04:27 PM ISTमोदींच्या सभेपर्यंत निवडणूक आयोगाला असं ताटकळत बसावं लागलं?
निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर तातडीने आचारसंहिता लागू होते.
Oct 6, 2018, 04:10 PM ISTशरद पवार 2019 ची लोकसभा निवडणूक लढवणार ?
2014 च्या निवडणुकीआधी यापुढे निवडणूक न लढवण्याचा शरद पवार यांनी घेतला होता.
Oct 5, 2018, 09:03 AM ISTलोकसभा निवडणूक २०१९: मोदींकडून आकडा न सांगता विक्रमी विजयाचा दावा
दिलेली अश्वासने पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारकडे केवळ काही महिनेच बाकी आहेत. त्यामुळे उर्वरीत वेळेत मोदी सरकार किती आणि कशी आश्वासने पूर्ण करते याबाबत जनतेत उत्सुकता आहे.
Aug 12, 2018, 08:39 AM ISTभाजपला रोखण्यासाठी काँग्रेसचे महाआघाडी करण्याचे संकेत
राज्यात भाजप रोखण्यासाठी महाआघाडी करण्याचा निर्धार करण्यात आलाय.
Jun 9, 2018, 11:41 PM ISTकर्नाटक विधानसभा निवडणूक: मुख्यमंत्री सिद्धरामय्यांना आव्हान कोणाचे?
संपूर्ण कर्नाटकचं लक्ष चामुंडेश्वरी मतदारसंघात मुख्यमंत्री सिद्धरामय्या याचं काय होणार याकडच लक्ष लागुन राहिलय. पाहुया काय आहेत त्यांच्यासमोरची आव्हानं कर्नाटकाच्या रणसंग्राममध्ये
May 4, 2018, 10:50 AM ISTमेघालय-नागालँड-त्रिपुरा विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी
ईशान्य भारतातील मेघालय, नागालँड आणि त्रिपुरा या तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांसाठी उद्या मतमोजणी होतेय. मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट सुरक्षाव्यवस्था ठेवण्यात आलीय. त्यामुळे या निवडणुकांमध्ये कोण बाजी मारणार याकडं आता सा-यांच्या नजरा लागल्यात.
Mar 2, 2018, 11:07 PM IST२०१८ मध्ये विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणूका एकत्र ?
लोकसभा निवडणूकीसोबतच इतरही राज्यातील निवडणूका घेण्याच्या चर्चेला सरकारमध्ये सुरूवात झाली आहे. लोकसभा निवडणूकीसोबत काही राज्यांच्या निवडणूका करण्याच्या शक्यतेवर विचार केला जात आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यामध्ये ताळमेळ बसवण्यासाठी लोकसभा निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्येही होऊ शकते.
Aug 14, 2017, 11:00 AM ISTउत्तर प्रदेश निवडणुकीत महाआघाडीत नाही - अजित सिंग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 20, 2017, 03:44 PM ISTतामिळनाडूत पुन्हा जयललिता यांना बहुमत
तामिळनाडूत दर पाचवर्षांनी सत्ता बदलण्याचा इतिहास होता, मात्र यावेळी पुन्हा जयललिता यांनी बाजी मारली आहे. जयललिता यांना राज्यात बहुमत मिळाले आहे.
May 19, 2016, 03:22 PM ISTपश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये.
Apr 11, 2016, 07:50 AM ISTपश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे.
Apr 4, 2016, 08:51 AM ISTओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावली
जम्मू काश्मीरचे विद्यमान मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची इभ्रत थोडक्यात बचावलीय. वीरवाह मतदारसंघात ओमर अब्दुल्लांचा विजय झालाय. मात्र अवघ्या हजार मतांनी ओमर यांना हा निसटता दिलासा मिळालाय.
Dec 23, 2014, 03:55 PM ISTजम्मू-काश्मीरमध्ये त्रिशंकू अवस्था
जम्मू-काश्मीरमध्ये कुणालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने त्रिशंकू अवस्था निर्माण झालीये. जम्मू-काश्मीरमध्येही मोदींची जादू चालली आहे.
Dec 23, 2014, 03:48 PM ISTविधानसभा निवडणुकीत एक हजार मतांनी पडलेले उमेदवार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2014, 01:46 PM IST