assembly elections

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून शिवसेनेचे दिनेश कुमार खाटीक मैदानात

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमधून शिवसेनेचे दिनेश कुमार खाटीक मैदानात

Nov 22, 2018, 11:25 PM IST

छत्तीसगडमध्ये दुसऱ्या टप्प्यात ६४.८ टक्के मतदान

छत्तीसगडमध्ये ७२ विधानसभा मतदारसंघात मतदान झाले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ६४.८ टक्के मतदान झाले आहे. विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज १ हजार ७९ उमेदवारांचं भवितव्य ठरेल. 

Nov 20, 2018, 07:15 PM IST

सुषमा स्वराज २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत

सुषमा स्वराज या २०१९ ची निवडणूक लढवणार नाहीत, या संदर्भात सुषमा स्वराज यांनी इंदूरमध्ये पत्रकार परीषदेत ही माहिती दिली.

Nov 20, 2018, 03:47 PM IST

लक्षवेध | रणसंग्राम मध्य प्रदेशचा, बुधनीची प्रतिष्ठेची लढाई

लक्षवेध | रणसंग्राम मध्य प्रदेशचा, बुधनीची प्रतिष्ठेची लढाई

Nov 19, 2018, 11:55 PM IST

भाजपचा हुकमी एक्का प्रचाराच्या मैदानात; मध्य प्रदेशात मोदींच्या सभांचा धडाका

पंतप्रधान स्वतः प्रचाराच्या रणधुमाळीत उतरल्यानंतर मध्यप्रदेशात भाजपाची आणखी हवा होईल.

Nov 15, 2018, 11:25 PM IST

रणसंग्राम कल महाराष्ट्राचा| १३ नोव्हेंबर २०१८

रणसंग्राम कल महाराष्ट्राचा| १३ नोव्हेंबर २०१८

Nov 13, 2018, 10:20 PM IST

'जर 10 लोक एकाच माणसाविरोधात एकवटत असतील, तर सांगा खरा शक्तीशाली कोण?' रजनीकांतचं मोदींना समर्थन

तमिळचा सूपरस्टार रजनीकांतने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पाठराखण केली आहे. रजनीकांत यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे.

Nov 13, 2018, 05:02 PM IST

भोपाळ | मध्य प्रदेश निवडणूकीसाठी कॉंग्रेसचे वचन पत्र

भोपाळ | मध्य प्रदेश निवडणूकीसाठी कॉंग्रेसचे वचन पत्र

Nov 10, 2018, 04:25 PM IST

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट, पवार-नायडू- अब्दुला यांच्यात चर्चा

भाजपच्या विरोधात समविचारी पक्षांची मोट बांधून तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न.

Nov 1, 2018, 05:48 PM IST

श्रीराम तुम्हाला निवडणूक जिंकून देऊ शकत नाही; फारुख अब्दुल्लांचा भाजपला टोला

२०१९ च्या निवडणुकीत श्रीरामाच्या कृपेमुळे आपण निवडणूक जिंकू, असे भाजपला वाटते. 

Nov 1, 2018, 12:10 PM IST

मोठी बातमी: चंद्राबाबू नायडू घेणार शरद पवारांची भेट

शरद पवारांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Nov 1, 2018, 11:24 AM IST

'शिवसेना-भाजपनं एकत्र निवडणूक लढवण्याची गरज'

धनगर आरक्षणाचा अहवाल पूर्णपणे प्रतिकूल नसल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Oct 28, 2018, 05:20 PM IST

बिहार निवडणूक : भाजप - संयुक्त जनता दल यांच्यात जागा वाटप निश्चित

बिहारमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि संयुक्त जनता दलाची युती पक्की. जागा वाटपही निश्चित.

Oct 26, 2018, 11:00 PM IST