झोपण्यापूर्वी दुधात 'या' सालींची पावडर मिसळून प्या, मिळतील 5 जबरदस्त फायदे
अर्जुनाची सालं अनेक पोषकतत्वांनी समृद्ध असतात. जी आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात.
Jan 17, 2025, 01:51 PM IST
बेन स्टोक्स अस्थमाने त्रस्त? मैदानावरील फोटोमुळे वाढली चिंता
बंगळुरुत सराव करताना इंग्लंडचा खेळाडू बेन स्टोक्स इनहेलरचा वापर करताना दिसला. यानंतर चर्चांना उधाण आलं आहे. इंग्लंडचा पुढील सामना श्रीलंकेविरोधात होणार आहे.
Oct 26, 2023, 03:48 PM IST
जागतिक अस्थमा दिवस - योगसाधनेने 'अस्थमा'वर नियंत्रण शक्य
अस्थमाचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी नियमित योगासनं आणि मुद्रा अभ्यास करणं फायदेशीर ठरू शकतं. अस्थमाच्या रूग्णांमध्ये श्वसनमार्गात म्युकस जमा होते. परिणामी त्यांना श्वास घेण्यास त्रास होतो. सूज आल्यानेही श्वास घेण्यामध्ये त्रास निर्माण होतो. धूळ, धूर, प्रदुषण यामुळे अस्थमाचा त्रास अजून वाढतो.
May 1, 2018, 09:26 PM ISTअस्थमाची कारणं आणि लक्षण
आज अनेकांमध्ये अस्थमाचा त्रास आढळतो. अस्थमा हा श्वास नलिकेत होणारा एक आजार आहे. अस्थमामुळे नलिकेला सूज येते. अस्थमाचा झटका आल्यास शरिरातील इतर अवयवांना ऑक्सीजन मिळणं बंद होतं ज्याचा नंतर गंभीर परिणाम होऊ शकतो.
Dec 23, 2015, 10:24 PM IST