Time Traveller: मे महिन्यात चंद्र गुलाबी होणार आणि.... टाईम ट्रॅव्हलरचा आश्चर्यकारक दावा
Time Traveller: भविष्यातील सन 2858 या वर्षातून परत अल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. @darknesstimetravel नावाच्या सोशल मीडिया हँडलवरुन या टाईम ट्रॅव्हलरने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात त्याने त्याने 800 वर्षांनंतर जगात काय घडेल हे आपण पाहिले असल्याचा दावा केला आहे.
Apr 8, 2023, 06:51 PM IST