तुमच्या पैशांचा गल्ला चेक करा...
अनेकांनी आपली छोटी बचत म्हणून पिगी बँक, गल्ला, पिठाच्या डब्यात, माळ्यावर पैसे ठेवले असतील.
Nov 8, 2016, 09:35 PM ISTपाहा कशा आहेत २००० आणि ५०० च्या नव्या नोटा
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:12 PM ISTएटीएम आणि बँका दोन दिवस बंद राहणार
पंतप्रधान मोदींनी आज काळा धनाच्या बाबतीत खूप मोठा निर्णय घेतला आहे. काळा पैसा बाहेर यावा म्हणून पंतप्रधान मोदींनी हा मोठा निर्णय घेतला आहे. ५०० आणि १००० च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देशाला संबोधित केल्यानंतर पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींना भेटणार आहेत.
Nov 8, 2016, 09:02 PM ISTएटीएम कार्डवर १६ डिजीट नंबर का असतो ?
रोख रक्कम न बाळगता आता एटीएम कार्डचा मोठा वापर होत आहे. आज अनेकांकडे एटीएम कार्ड आहे. नवीन नवीन गोष्टींसह एटीएम सुविधा बँकेकडून उपलब्ध होत आहेत. या एटीएम कार्डवर आपल्या नावासह अनेक माहिती प्रिंट केलेली असते. पण महत्त्वाचा असतो तो आपला एटीएम कार्डवरील एटीएम नंबर जो १६ अंकी असतो.
Nov 3, 2016, 10:54 AM ISTआत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
आत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
Oct 20, 2016, 02:57 PM ISTआत्ताच तुमचं डेबिट कार्ड सुरक्षित असल्याची खात्री करून घ्या...
देशातल्या तब्ब्ल 32 लाख डेबिट कार्ड धारकांना आपली कार्ड बदलावी लगाण्याची शक्यता आहे.
Oct 20, 2016, 09:51 AM ISTगावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला
गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला
Oct 19, 2016, 03:17 PM ISTएटीएममधून खोट्या नोटा किंवा स्टॅपलर लागलेल्या नोटा निघाल्यास काय कराल?
एटीएममधून पैसे काढताना नोटांच्या बाबतीत नेहमीच गोंधळ होतो. पैसे काढून खुप वेळ झाल्यावर तुम्हाला कळतं की नोट खोटी आहे किंवा ती नोट बाजारात चालणार नाही.
Sep 16, 2016, 10:48 AM ISTसावधान, एटीएममधील पैसे काढल्यानंतर स्लिप फेकू नका...
एटीएममध्ये पैसे काढल्यानंतर आपण स्लिप फेकून देतो, पण यापुढे स्लिप फेकू नका, नाहीतर तुमचं अकाऊंट हॅक होऊन तुम्हाला नाहक आर्थिक फटका बसू शकतो.
Aug 22, 2016, 01:58 PM ISTएटीएम यूझर्स... तुमच्यासाठी पाच मोलाच्या गोष्टी!
तुम्हीही खरेदी करताना किंवा इतर वेळी पैसे कॅशमध्ये देण्यापेक्षा एटीएम कार्ड वापरत असाल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.
Jul 9, 2016, 12:38 PM ISTठाण्यात कंपनीच्या कार्यालयावर दरोडा, २ कोटींची रोकड लुटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 28, 2016, 01:19 PM ISTएटीएम कार्ड वापरणाऱ्यांनो या फोनपासून सावधान !
तर अजिबात त्याची माहिती देऊ नका.
Jun 26, 2016, 07:44 PM IST'एटीएम'मध्ये अशी मानवता संपते
झुनझुनू : राजस्थानाती झुनझुनू जिल्ह्यातील हा व्हिडीओ आहे. हा व्हिडीओ तुम्हाला विचलित करू शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल, मानवता संपली आहे. या अतिशय भयानक घटनेत एटीएमच्या गार्डवर वार करण्यात आलेले आहेत.
Jun 16, 2016, 05:48 PM ISTदेशभरातील एक तृतीयांश एटीएम खराब : रिझर्व बँक
रिझर्व बँकेने दिलेल्या अहवालानुसार, देशातील वेगवेगळ्या बँकांच्या देशभरातील एटीएमपैकी एक तृतीयांश एटीएम नादुरुस्त आहेत, रिझर्व बँकेने देशातील वेगवेगळ्या शहरातील तब्बल ४ हजार एटीएमची पाहणी केल्यानंतर हा निष्कर्ष दिला आहे.
May 26, 2016, 04:52 PM IST