फक्त ३ तासात एटीएममधून ९०० कोटींची चोरी
जपानमध्ये एका खोट्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तब्बल १३ मिलियन अमेरिकन डॉलर एटीएममधून चोरले आहेत. फक्त ३ तासात या चोराने या पैसे चोरले.
May 23, 2016, 08:31 PM ISTशॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
शॉर्टसर्किटमुळे कॅनरा बँकेचं एटीएम जळून खाक
May 14, 2016, 11:56 PM ISTम्हणून एटीएमचा पासवर्ड चार अंकी
पैशांच्या व्यवहारासाठी सध्या एटीएम सर्रास वापरलं जातं. आपण रोज वापरत असलेल्या या एटीएमचा पासवर्ड हा चार अंकी असतो.
Apr 21, 2016, 03:49 PM IST...तर रात्री एटीएममधून पैसे मिळणार नाहीत
मुंबई : केंद्र सरकार एटीएम मशीनमध्ये रक्कम भरणाऱ्या अधिकृत कंपन्यांसाठी लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. या अटी लागू झाल्यास बँकांच्या एटीएममध्ये रात्री ८ वाजल्यानंतर काही कंपन्यांना पैसै भरता येणार नाही.
Apr 4, 2016, 09:23 AM ISTएटीएममधून आता आधार कार्डाने पैसे काढा
आधार कार्डाव्दारे एटीएममधून पैसे काढण्याची सेवा डीसीबी बँकेने सुरु केली आहे.
Apr 3, 2016, 09:08 PM ISTएटीएम कार्ड, पासवर्डशिवाय काढता येणार पैसे
एटीएम कार्ड आणि पासवर्डशिवायही आता एटीएममधून पैसे काढता येणं शक्य आहे.
Apr 3, 2016, 07:46 PM ISTएटीएम कार्ड वापरणाऱ्यांना या आठ गोष्टी माहितीच पाहिजे
आता प्रत्येक बँक खातेदारकडे एटीएम आहे. खासगी आणि सार्वजनिक बँकांनी सरसकट प्रत्येक ग्राहकाला एटीएम दिली आहे. त्यामुळे या माध्यमातून फसवणुकीचे प्रकारही वाढत आहे.
Mar 21, 2016, 06:35 PM ISTएटीएम कार्ड वापरताना या सात गोष्टी लक्षात ठेवा
मुंबई : आजकाल आपल्यातील प्रत्येक जण सोयीसाठी एटीएम कार्ड आपल्याजवळ बाळगतो. पण, या तंत्रज्ञानाच्या फायद्याप्रमाणेच त्याचे काही धोकेही आहेत.
Mar 21, 2016, 03:07 PM ISTदुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून कितीही पैसे काढा, कोणताही चार्ज नाही!
केंद्र सरकार दुसऱ्या बॅंकेच्या ATMमधून पैसे काढण्याबाबत कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये, असा निर्णय घेण्याची शक्यता आहे. याबाबतच्या निर्णयासंदर्भात वित्त मंत्रालय आणि आर.बी.आय विचार विनिमय करत आहे.
Mar 9, 2016, 12:43 PM ISTएटीएममधून पैसे काढणाऱ्यांनो आता मिळणार १०० रुपये फ्री
एटीएम युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. अनेकदा तुम्ही एटीएममध्ये पैसे काढता पण कधी-कधी एटीएममधून पैसेच येत नाही पण तुमच्या अंकाऊटमधून ते कमी होतात. अशा वेळेस तुम्ही बँकेत संपर्क करु शकता आणि याचा एक फायदा देखील तुम्हाला होणार आहे.
Mar 8, 2016, 09:28 PM ISTएटीएम चोरी प्रकरणी युवकाला अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 16, 2016, 09:44 PM ISTअसं एटीएम तुम्ही यापूर्वी पाहिलं आहे का?
प्रश्न तुम्हाला हे एटीएम पाहून पडणार आहे.
Feb 16, 2016, 04:17 PM ISTआता एटीएम आणि डेबिट कार्ड म्हणजेही 'चलन'
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने 'चलन' या संकल्पनेच्या व्याख्येत काही सुधारणा केली आहे.
Feb 8, 2016, 09:29 AM ISTएटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने त्यांनी १०० जणांना लुटले
दिल्ली : एटीएममधून पैसे काढण्यासाठी मदत देण्याच्या बहाण्याने १००हून अधिक जणांना लुटणाऱ्या टोळीला दिल्ली पोलिसांनी जेरबंद केलंय.
Feb 1, 2016, 11:21 AM ISTआता कुठूनही वापरा पोस्टाचे खाते, लागणार १००० एटीएम्स
नवी दिल्ली : भारतीय टपाल खात्याकडून येत्या मार्च महिन्यार्यंत देशभरात १००० ठिकाणी एटीएम सेवा सुरू करणार आहे.
Jan 17, 2016, 02:40 PM IST