'एटीएम' म्हणजे आता 'एनी टाईम मौत'?
अलाहाबादमध्ये एका एटीएममधून पैसे काढत असताना विजेचा धक्का बसून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.
Jul 7, 2015, 12:46 PM ISTएटीएमद्वारे करा स्पीडपोस्ट!
एटीएमद्वारा वजन केल्यानंतर क्षणात तुम्हाला स्पीडपोस्ट पाठवता येणार आहे. पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन खिडकीत रांग लावण्याची किंवा ठराविक वेळेत उपस्थित राहण्याची तसदी घेण्याची आता तुम्हाला गरज राहिलेली नाही. भारतीय टपाल खात्याने ही नवीन सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून, आंध्र प्रदेश प्रभागामध्ये ही सेवा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.
May 5, 2015, 09:49 AM ISTSBIदेत आहे महिन्याला १५ ते २० हजार रूपये कमवण्याची संधी
आपल्या बँकेत कोणत्याही ATMमधून भरा पैसे
आता कोणत्याही बँकेच्या ATMमधून आपल्या कोणत्याही बँकेच्या खात्यात पैसे जमा करणं लवकरच शक्य होणार आहे.
Apr 17, 2015, 12:01 PM ISTअनोखं वॉटर एटीएम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 18, 2015, 08:57 PM ISTमुंबईत एसटीएमची १ कोटींची रक्कम असणारी व्हॅन लुटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 17, 2015, 02:48 PM IST'एटीएम'मध्ये पैसे रिफिल करायला गेलेल्या गाडीवर 'फिल्मी' दरोडा
मुंबईत एक आगळीवेगळी दरोड्याची घटना समोर आलीय. एखाद्या चित्रपटातील दरोडा वाटावा अशीच ही घटना घडलीय.
Jan 17, 2015, 11:29 AM ISTआता पोस्ट ऑफिसमध्येही चालणार एटीएम कार्ड
पोस्ट ऑफिसमध्ये खातं असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकार देशभरातील पोस्ट ऑफिसच्या काही निवडक शाखांमध्ये एटीएम कार्डची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.
Jan 1, 2015, 09:33 AM ISTदिल्लीत एटीएम वॅन लूटली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 30, 2014, 10:24 AM ISTATM फोडायच्या तयारीत असलेल्या ९ जणांना अटक
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 23, 2014, 11:19 PM ISTमहिनाभरात ATMचे केवळ ८ व्यवहार मोफत
Oct 27, 2014, 10:31 AM ISTइतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढतांना लक्षात ठेवा
इतर बँकेत एटीएम वापरतांना जरा आता विचार करावा लागणार आहे, कारण तुम्ही तीनपेक्षा जास्त वेळेस इतर बँकेच्या एटीएममधून व्यवहार केल्यास, तुम्हाला त्यासाठी चार्जेस लागणार आहेत, मुंबईत ही मर्यादा तीनच ठेवण्यात आली आहे.
Oct 26, 2014, 01:31 PM IST‘एसबीआय’च्या खातेधारकांसाठी खुशखबर!
देशातील सर्वांत मोठी बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’नं आपल्या एटीएम वापराच्या नियमांत काही बदल केलेत... या, नव्या नियमांमुळे जे ग्राहक आपल्या खात्यात २५ हजार ते १ लाखांपर्यंत शिल्लक ठेवण्यावर भर देतात, त्यांना फायदा मिळू शकेल.
Oct 17, 2014, 06:30 PM ISTमिळवा... 'एटीएम'चे पाच ट्रान्झॅक्शन फ्री!
भारतीय रिझर्व्ह बँकेनं ‘एटीएम’च्या वापराबद्दल काही नियम बदललेत तसंच या नियमांमध्ये सुस्पष्टताही आणलीय. नुकतंच, आरबीआयनं जाहीर केलेल्या आपल्या नोटिफिकेशनमध्ये याबद्दलचे नियम स्पष्ट केलेत.
Oct 13, 2014, 09:41 AM ISTनाशिककरांनो सावधान! हे चोर तुमच्या मागे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2014, 10:05 PM IST