सत्ताधारी-विरोधकांच्या राजकारणात ठाणेकरांचा 'लोच्या'
ठाण्यातील परिवहन सेवा डबघाईला आली आहे. परिवहनवर जवळपास ९० कोटींचं कर्ज आहे. पण सत्ताधारी आणि पालिका प्रशासनान याकडे कानाडोळा करतंय. तर नेते मंडळींना यावरून राजकारण सुचतंय. त्यामुळे टीएमटीची सेवा बंद पडते की काय असा प्रश्न ठाणेकरांना पडलाय.
Dec 12, 2013, 08:25 PM ISTमुंबई असुरक्षित? मध्यरात्री दोन चोरीच्या घटना
मुंबईच्या जोगेश्वरीत तब्बल १० किलो सोनं चोरी झाल्याची घटना समोर आलीय. जोगेश्वरीच्या अंबिका ज्वेलर्समध्ये ही चोरी झाली असून चोरी गेलेल्या सोन्याची किंमत २ कोटी ४० लाख इतकी आहे. या दुकानात काम करत असलेल्या नोकरानंच ही चोरी केली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून तो सध्या फरार आहे.
Dec 10, 2013, 08:54 AM ISTरेल्वे, बस आणि विमान तिकिट देणार एटीएम
तुम्हाला तिकिट काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे राहावे लागणार नाही. तसेच ३० दिवस आधी तिकिट काढून ठेवण्याची गरज नाही. कारण तुम्ही जसे एटीएममधून पैसे काढता. त्याचप्रमामे एटीएममधून तुम्हाला तिकिट मिळणार नाही. रेल्वे, बस आणि विमानाची तिकिटे मिळू शकतील.
Dec 6, 2013, 06:55 PM ISTआता सगळ्याच `एटीएम`बाहेर दिसणार `सीसीटीव्ही`...
राज्यातल्या सर्व एटीएम सेन्टरमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचे आदेश राज्य सरकारनं बँकांना दिले आहेत. ३१ डिंसेंबरपर्यंत एटीएमच्या आत आणि फेब्रुवारीपर्यंत एटीएमबाहेर सीसीटीव्ही बसवण्याचे निर्देश दिले आहेत.
Dec 4, 2013, 01:08 PM ISTएटीएममधून पैसे काढताना महिलेला लुटून प्राणघातक हल्ला
बॅंकेमधून पैसे काढण्यासाठी नागरिकांचा वेळ वाचवणारी एटीएम सुद्धा आता सुरक्षित राहिलेली नाहीत असंच म्हणावं लागेल. बंगळुरुमध्ये एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या एका महिलेवर प्राणघातक हल्ला करुन तिला लुटण्यात आलं.
Nov 20, 2013, 09:17 AM IST‘एटीएम’ फोडून त्यानं पैसे केले पोलिसांच्या स्वाधीन!
औरंगाबादमधून एटीएमचा पासवर्ड क्रँक करून चोरी केलेले १५ लाख रुपयाच्या प्रकरणाला नव वळण मिळालंय. गुरुवारी सकाळी अज्ञातांनी १५ लाख रुपये चिकलठाणा पोलीस स्टेशनच्या आवारात फेकून पसार झालेत. त्यात पोलिसांच्या नावानं माफ करा, अशी चिठ्ठीही आहे.
Nov 14, 2013, 10:06 PM ISTचोरट्यांनी एटीएमसह सीसीटीव्ही कॅमेरेही केले लंपास!
औरंगाबादमध्ये एटीएम उघडण्याचं गोपनीय कोड हॅक करून दोन चोरट्यांनी शिताफीनं १६ लाख १७ हजार रुपये पळवले. चोरट्यांनी कोड हॅक करून सफाईदारपणे रक्कम लांबवली आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
Nov 13, 2013, 07:47 PM ISTनाशिकच्या एटीएममध्ये भलत्याच नोटा!
ऐन दिवाळीत एटीएममधले पैसे संपल्याच्या अनेक घटना आजपर्यंत समोर आल्यात. पण नाशिकमध्ये वेगळीच घटना घडलीय. एटीएममधून चलनातून बाद झलेल्या ५०० रुपयांच्या नोटा मिळाल्याची नागरिकांची तक्रार आहे.
Nov 6, 2013, 05:55 PM ISTकाहीही झालं तरी ‘एटीएम’ तुटणार नाही – मुंडे
‘रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचा आम्ही जरूर प्रयत्न करू, काहीही झालं तरी एटीएम तुटणार नाही, महायुती अभेद्यच राहील’ असं भाजप नेते गोपीनाथ मुंडे म्हणालेत.
Oct 21, 2013, 06:44 PM IST`एटीएम`मधून पैसे काढायचेत?... मग लवकरच काढा!
दसरा आणि दिवाळीच्या मुहूर्तावर काही नवी खरेदी करायचा प्लान असेल तर त्यासाठी लागणारे पैसे आत्ताच काढून ठेवा... कारण ऐन सणासुदीच्या काळात तुमचं एटीएम मशीन तुम्हाला दगा देऊ शकतं.
Oct 8, 2013, 12:46 PM ISTचालकाचा टॉप गिअर एक कोटींचा...
दिल्ली शहरातील करोलबाग भागात एका खासगी बँकेच्या एटीएम मशिनमध्ये पैसे भरण्यासाठी एक कोटी रुपये घेऊन निघालेली व्हॅन एटीएमजवळ आली तर खरी, मात्र एटीएम मध्ये पैसे काही डिपॉझीट झाले नाही.
Sep 25, 2013, 05:38 PM ISTATM मध्ये ग्राहकांना गंडवणाऱ्यांना अटक
नालासोपारा शहरात सिंडीकेट बँकेच्या एटीएमध्ये ग्राहकांना गंडवणा-या तीघा आरोपींना पकडण्यात आलय.त्यांचे कारनामे सीसीटीव्हीत कैद झालेत.
Sep 15, 2013, 08:27 PM ISTकोल्हापुरात चोरीचं सत्र सुरूच
कोल्हापूरात चोरीचं सत्र सुरूच आहे. काल मध्यरात्री शहराजवळील आऱ.के.नगर परीसरात असणा-या स्टेट बॅक ऑफ इंडीयाचं ए.टी.एम चोरट्यांनी फोडलं आहे.
Aug 3, 2013, 11:41 PM IST`अॅक्सिस` सोडून पोलीस बनले स्टेट बँकेचे ग्राहक
आता पोलिसांचे पगार अॅक्सिस बँकेत नाही तर स्टेट बँकेत जमा होणार आहेत. अॅक्सिस बँकेतून काही दिवसांपूर्वी पोलिसांच्या पगाराचीच रक्कम लंपास केल्याची घटना उघडकीस आली होती.
Jul 3, 2013, 11:41 AM ISTएटीएम क्लोनिंगपासून कशी घ्याल काळजी
एटीएममधून पैसे काढताय?...पण जरा जपून...कारण एटीएम होतयं क्लोनिंग...आम्ही सांगतो तुम्हाला कशी घ्यावी काळजी
Jun 15, 2013, 05:53 PM IST