एटीएमवर मिळणार विविध बँकिंग सुविधा
जर तुमची बँक घरापासून दूर आहे अथवा बँकेतील मोठ्या रांगांमुळे तुमचा अधिक वेळ जात असेल तर ही समस्या लवकरच दूर होणार आहे. कारण बँकेची सर्व कामे तुम्ही एका एटीमद्वारे करु शकणार आहात. त्यामुळे बँकांची कामे करायला तुम्हाला बँकेत जावं लागणार नाही.
Jan 16, 2016, 01:04 PM ISTतुमचे पैसे सुरक्षित राहण्यासाठी हा व्हिडीओ सर्वात महत्वाचा
हा व्हिडीओ एटीएम वापरणाऱ्यांसाठी सर्वात महत्वाचा आहे.
Jan 11, 2016, 09:01 PM ISTCMच्या नागपुरात चोरट्यांचा धुमाकूळ, चार एटीएम फोडून २५ लाख लुटलेत
राज्याची उपराजधानी नागपुरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. बुधवारी मध्यरात्रीपासून गुरुवारी पहाटेपर्यंत चोरट्यांनी ४ एटीएमला लूटत २५ लाख लुटलेत.
Dec 19, 2015, 08:43 AM ISTनागपूरमध्ये एकाच रात्री ४ एटीएम चोरट्यांनी फोडलीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 18, 2015, 03:46 PM ISTबॅंकेच्या एटीएममधून पाचपट पैसे, एटीएम ठिकाणी गर्दी उसळली
राजस्थानमधील सीकर जिल्ह्यात अजीतगड येथे एटीएममधून पाचपट पैसे आल्याने लोकांची पैसे काढण्यासाठी गर्दी उसळली. एटीएममधून १०० रुपयांऐवजी ५०० च्या नोटा येऊ लागल्या. तर ५०० ऐवजी १०००च्या नोटा येऊ लागल्यात. ही बातमी समजतात याठिकाणी चक्क रांग लागली.
Dec 17, 2015, 02:26 PM ISTएटीएमचा पासवर्ड का असतो फक्त 4 डिजीटचा
जगभरात आज पैसे काढण्यासाठी एटीएम मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. आपण फक्त आपलं एटीएम कार्ड स्वाईप करून कधीही पैसे काढतो. पण तुम्हांला हा प्रश्न पडला असेल की तुमच्या एटीएमचा फक्त 4 डिजीट नंबर तुमचं अकाऊंट कसा सुरक्षित ठेऊ शकतो.
Dec 1, 2015, 07:00 PM ISTआता किराणा-मेडिकलमध्ये एटीएमची सुविधा
सध्याचा जमाना क्रेडिट-डेबिट कार्डचा आहे. पाकिटात पैसे बाळगण्यापेक्षा कार्ड वापरणे सोयीस्कर आणि सुरक्षित असते. मात्र एखाद्या ठिकाणी एटीएम मशीन नसेल तर मात्र चांगलीच पंचाईत होते.
Nov 20, 2015, 05:03 PM ISTपिंपरी चिंचवडमध्ये एटीएम लूटण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 17, 2015, 11:11 PM ISTऔरंगाबाद येथे एसबीआय एटीएमला आग
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 21, 2015, 01:57 PM ISTनागपुरात आयसीआयसी बॅंकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 2, 2015, 07:12 PM ISTआता, एटीएममधून ५० रुपयांच्या नोटाही मिळणार!
आता, एटीएममधून ५० रुपयांच्या नोटाही मिळणार!
Sep 26, 2015, 08:43 PM ISTआता एटीएममधून मिळणार ५० रुपयांच्या नोटा
आता एटीएममधून केवळ १०००, ५००, १०० रुपयांच्या नोटा मिळणार नाही तर त्याच्या जोडीला ५० रुपयांच्या नोटा मिळणार आहेत. आरबीआय म्हणजेच भारतीय रिर्झव्ह बॅंकेने ग्राहकांच्या समस्या दूर करण्यासाठी हा निर्णय घेतलाय.
Sep 25, 2015, 01:43 PM ISTलातूर: एटीएममध्ये भरायच्या पैशांवर कर्मचाऱ्यांचाच डल्ला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 3, 2015, 09:29 AM ISTपैसे काढण्यासाठी गेलेल्या तरुणाचा एटीएममध्ये शॉक लागून मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 8, 2015, 12:25 PM IST