attack

'नेट न्यूट्रॅलिटी'वर राहुलची बॅटींग

इंटरनेट निरपेक्षता अर्थात नेट न्यूट्रॅलिटीवर आज पुन्हा एकदा काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी जोरदार बॅटींग केलीय. नेट निरपेक्षता सुनिश्चत करण्यासाठी कायद्यात बदल किंवा नव्या कायद्याची मागणी राहुल गांधी यांनी केलीय. इंटरनेट बड्या बड्या उद्योगपतींच्या हातात सोपवण्यासाठी सरकारचा हा डाव असल्याचा आरोपही राहुल गांधी यांनी यावेळी केलाय. 

Apr 22, 2015, 03:21 PM IST

मुंबईवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

मुंबईवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांकडून वर्तविण्यात आली आहे. हॉटेल आणि रेल्वे स्थानकांवर पुढील दोन ते तीन महिन्यांत 26/11 प्रमाणे हल्ल्याची शक्यता वर्तवण्यात आलीय.

Apr 14, 2015, 11:17 AM IST

'भारतावर मोठा दहशतवादी हल्ला झाला, तर अणूयुद्ध'

अमेरिकेच्या दोन तज्ञांनी अमेरिकेच्या संसदेत धोक्याचा इशारा देत म्हटलं आहे की, दहशतवादी हल्ल्याला उत्तर म्हणून, भारताने जर पाकिस्तानवर लष्करी हल्ला केला. तर पाकिस्तान भारताविरोधात अण्वस्त्राचा वापर करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

Feb 26, 2015, 08:11 PM IST

पानसरे हल्ला : 120 गुन्हेगारांची चौकशी

120 गुन्हेगारांची चौकशी

Feb 18, 2015, 11:15 AM IST

पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय, स्केच बनवणार

कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तपास वेग घेत आहे. पानसरे यांच्या पत्नी उमा पानसरे यांच्याकडून प्राथमिक माहिती घेण्याचं काम पोलिसांनी सुरू केलंय. 

Feb 17, 2015, 07:20 PM IST

'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'

'पानसरेंच्या पत्नीनं 'त्या' हल्लेखोरांना पाहिलंय'

Feb 17, 2015, 06:18 PM IST

हल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे

हल्ल्याच्या मागचे सूत्रधार पकडण्याची जबाबदारी राज्य शासनाची - स्मिता पानसरे

Feb 17, 2015, 04:17 PM IST

पानसरेंवर हल्ला : शिवसेनेचा भाजपवर निशाणा

कम्युनिस्ट नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याची निंदा करत शिवसेनेनं मंगळवारी महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व्यवस्थेवरून भाजप सरकारला धारेवर धरलंय.

Feb 17, 2015, 01:16 PM IST

कोल्हापूर गोळीबार : पानसरे हल्ल्याचा छडा लावू - मुख्यमंत्री

कोल्हापुरात कामगार नेते गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्याचा मी निषेध करतो. या हल्याच्या तपासाचे आदेश आपण स्वत: दिलेत.  

Feb 16, 2015, 12:11 PM IST

गोविंद पानसरे यांच्यावरील हल्लाचे विविध तर्कवितर्क

कम्युनिष्ट नेते आणि कामगार नेते गोविंद पानसरे यांनी कोल्हापुरातील टोलविरोधात आंदोलन प्रमुख भूमिका बजावलेय. दोन दिवसांपूर्वी लोकशाही मार्गाने मॉर्निग वॉकचे आयोजन केले होते.

Feb 16, 2015, 11:36 AM IST

दिल्लीत ख्रिश्‍चन शाळेवर हल्ला, केजरीवाल यांनी केली निंदा

दिल्लीमधील वसंत विहार येथील होली चाईल्ड ऑक्‍सीलियम या ख्रिश्‍चन शाळेवर करण्यात आलेल्या हल्ल्याची नियोजित मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी निंदा केली आहे. हा भ्याड हल्ला असल्याचे त्यांनी म्हटलेय.

Feb 13, 2015, 06:56 PM IST