पॅरिस हल्ल्याची जबाबदारी इसिसने स्वीकारली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 14, 2015, 01:07 PM ISTपिसाळलेल्या लांडग्याचा 4 महिलांसह, 4 वर्षीय मुलावर हल्ला
पिसाळलेल्या लांडग्याचा 4 महिलांसह, 4 वर्षीय मुलावर हल्ला
Nov 6, 2015, 04:12 PM ISTप्रचार संपल्यानंतर सेनेच्या कार्यकर्त्यांवर हल्ला, गाडीची तोडफोड
कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या निमित्तानं सुरु झालेला शिवसेना भाजपमधला संघर्ष आता भयानक स्वरुप धारण करताना दिसत आहे. महापालिका निवडणुकीचा प्रचार संपला असताना शुक्रवारी डोंबिवलीमध्ये रात्री राडा झाला.
Oct 31, 2015, 06:05 PM ISTवाचवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरच बिबट्याचा हल्ला
वाचवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यावरच बिबट्याचा हल्ला
Oct 17, 2015, 09:39 PM ISTबलात्कारांच्या घटनानंतर केजरीवालांचा मोदींवर हल्लाबोल
दिल्लीत पुन्हा एकदा लाजिरवाणी घटना घडल्यात. दोन पाच वर्षांआतील बालिकांवर गॅंगरेप करण्यात आलाय. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा ऐरणीवर आलाय. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली पोलीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना जबाबदार धरलेय. याबाबत त्यांनी ट्विट केलेय.
Oct 17, 2015, 03:35 PM ISTरशियाचा सीरियामध्ये आतापर्यंत मोठा जोरदार हवाई हल्ला
सिरियात आजपर्यंत सर्वात मोठा हवाई हल्ला करण्यात आल्याचा दावा रशियाने केलाय. याचवेळी जिहादींनी हल्ल्याला उत्तर देताना दमिश्क येथील रशियाच्या दुतावार कार्यालयावल रॉकेटने हल्ला चढविला.
Oct 14, 2015, 10:22 AM ISTसेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
सेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
Oct 13, 2015, 09:03 PM ISTसेनेच्या 'त्या' सहा पठ्ठ्यांना उद्धव ठाकरेंकडून शाब्बासकी!
पाकिस्तानचे माजी परराष्ट्र मंत्री खुर्शीद महमूद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या दिवशी सुधींद्र कुलकर्णी यांच्या चेहऱ्याला शाई फासणाऱ्या शिवसेनेच्या 'त्या' सहा कार्यकर्त्यांच्या सेना नेतृत्वाकडून शाब्बासकी मिळालीय.
Oct 13, 2015, 06:23 PM ISTमुलाला वाचवण्यासाठी 'ती'नं बिबट्यावर चढवला प्रतिहल्ला
आपल्या पोटच्या गोळ्याला वाचवण्यासाठी एक आईच मृत्यूचा सामना करू शकते... याचाच प्रत्यय आलाय. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ गावात...
Oct 10, 2015, 12:31 PM ISTमुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?
मुंबईत हल्ला घडविण्यासाठी अरिब माजिद मुंबईला परतला?
Oct 2, 2015, 11:13 AM ISTऔरंगाबाद: रिक्षा ड्रायव्हरचा हल्ला वाहतूक पोलिसांवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 29, 2015, 04:03 PM ISTभर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
यवतमाळ जिल्ह्यातील पुसद इथल्या एका गुंडानं हुज्जत घालत पोलिसांवरच प्राणघातक हल्ला चढविला. यामध्ये तीन पोलीस गंभीर जखमी झालेत.
Sep 25, 2015, 09:16 PM ISTमनमाडमधल्या कुटुंबावर दरोडा, दीड लाखांचा ऐवज पळवला
मनमाडमधल्या कुटुंबावर दरोडा, दीड लाखांचा ऐवज पळवला
Sep 25, 2015, 09:12 PM ISTपीएसआयवर भर चौकात 10-15 जणांचा चाकूहल्ला
पीएसआयवर भर चौकात 10-15 जणांचा चाकूहल्ला
Sep 25, 2015, 07:43 PM ISTभर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
भर चौकात गुंडानं तीन पोलिसांना चाकूनं भोसकलं
Sep 25, 2015, 07:42 PM IST