औरंगाबाद कचरा कोंडीचा १४ वा दिवस, प्रश्न न सुटल्याने नाराजी
औरंगाबादच्या कचरा कोंडीचा १४ दिवस आहे, आणि प्रश्न अजूनही कायम आहे. कोर्टान ताशेरे ओढल्यावरही पालिका अजूनही तोडगा काढू शकली नाही. त्यामुळं आता हा प्रश्न असाच राहणार आणि शहराचे कचराबाद होणार का, असा प्रश्न नागरिकांना पडलाय.
Mar 1, 2018, 07:30 PM ISTऔरंगाबाद | पर्यटनाची राजधानी बनली कचऱ्याची राजधानी!
Aurangabad No Solution On 14th Day Grabage Waste Problem
Mar 1, 2018, 07:03 PM ISTऔरंगाबाद | संतप्त नागरिकांनी कचऱ्याची गाडी पेटवली
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 01:28 PM ISTऔरंगाबाद | मिटमीटा कचरा प्रश्न चिघळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 11:29 AM ISTऔरंगाबाद | कचरा प्रश्न चिघळला
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 1, 2018, 11:01 AM ISTऔरंगाबाद | जेष्ठ रंगकर्मी विनायक राणेंचं निधन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 11:22 PM ISTऔरंगाबाद | शिवसेना-मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 07:28 PM ISTऔरंगाबादमध्ये सेना आणि मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी
शिवजयंती साजरी करण्यावरून वाद झाल्याची माहिती आहे.
Feb 28, 2018, 07:02 PM ISTऔरंगाबादमध्ये आजही कच-याचा तोडगा न निघाल्याने खंडपीठाची नाराजी
कचरा प्रश्नी आजही तोडगा निघाला नाही. त्यामुळे सलग १३ व्या दिवशी सुद्धा औरंगाबादमध्ये काचरकोंडी कायम आहे. महापालिकेनं आजही कचरा प्रश्नावर सक्षम तोडगा न दिल्याने खंडपीठाची नाराजी व्यक्त केलीये.
Feb 28, 2018, 06:37 PM ISTहर्सूल कारागृहात अनोखा उपक्रम, ..आणि कैदी झाले भावनिक
हर्सूल कारागृहात अनोखा उपक्रम राबवण्यात आला. त्या उपक्रमाच नाव होत 'गळाभेट'. या गळाभेट उपक्रमामध्ये कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांना अनेक वर्षांनी आपल्या कुटुंबियांना प्रत्यक्ष भेटता आले.
Feb 28, 2018, 12:38 PM ISTऔरंगाबाद | हार्सुल कारागृहात गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 28, 2018, 11:44 AM ISTऔरंगाबादच्या कचराकोंडीविरोधात खंडपीठाने पालिकेला फटकारले
सलग अकराव्या दिवशी औरंगाबादमधली कचरा कोंडी कायम आहे.
Feb 26, 2018, 01:17 PM ISTऔरंगाबाद | राज्यभर जेलभरो आंदोलनाचा शेतकरी नेत्यांचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 25, 2018, 05:08 PM ISTऔरंगाबाद । कचरा प्रश्न चिघळणार, ग्रामस्थांचा चर्चेला विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 24, 2018, 02:04 PM ISTभाजपला धक्का, खासदारावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश
राज्यातील भाजपसाठी एक मोठी धक्कादायक बातमी आहे. एका शोरूम मालकाला मारहाण केल्या प्रकरणी एका खासदारावर गुन्हा दाखल होणार आहे. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.
Feb 24, 2018, 12:40 PM IST