नोकरीचे आमिष दाखवून ६ लाखांची लाच, विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना अटक
डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या उपकुलसचिवांना पोलिसांनी अटक केलीय. डॉक्टर ईश्वर मंझा यांच्यावर आर्थिक गुन्हे शाखेनं ही कारवाई केलीय.
Feb 20, 2018, 11:26 AM ISTऔरंगाबाद | मराठवाडा विद्यापीठातील उप कुलसचिवांना लाच घेताना अटक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 20, 2018, 11:18 AM ISTऔरंगाबाद । पीएनबी घोटाळा । ईडीकडून गीतांजली डायमंडवर छापे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 06:04 PM ISTमुलं जन्माला घाला, संगोपण आम्ही करु - साध्वी प्रज्ञासिंग
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 05:07 PM ISTबिअरच्या ट्रकला अपघात, जखमींना वाचवण्याऐवजी बिअर पळवल्या
Feb 19, 2018, 04:53 PM ISTमुलं जन्माला घाला, संगोपन आम्ही करू - साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर
देशभक्तीसाठी मुलं जन्माला घाला...तुम्हाला शक्य नसेल, तर त्यांचं संगोपन आम्ही करू असं खळबळजनक विधान साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर यांनी म्हटलंय.
Feb 19, 2018, 04:50 PM ISTशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला दीपोत्सव
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 19, 2018, 01:28 PM ISTशिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला औरंगाबादमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला.
क्रांतिचौक भागात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दिवे पेटवत महाराजांचे विचार समाजात रुजवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दिव्यांच्या लख्ख लख्ख प्रकाशाने क्रांतिचौक उजळून निघाला. जवळपास एक हजार दिवे यावेळी शिवप्रेमींनी पेटवले. यावेळी संपूर्ण परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमला होता.
Feb 19, 2018, 12:10 PM IST....म्हणून अजिंठा - वेरुळची शिल्पं अंधारात!
औरंगाबाद महावितरणकडून जगप्रसिद्ध अजिंठा - वेरुळ लेण्यांची वीज कापण्यात आलीय.
Feb 17, 2018, 04:40 PM ISTऔरंगाबाद | कचरा कोंडी सोडविण्यात पालिका दुसऱ्या दिवशीही अपयशी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 17, 2018, 01:59 PM ISTऔरंगाबादमध्ये कचरा कोंडी, टाकायचा कुठे हा पेच!
सलग दुस-या दिवशी कचरा कोंडी कायम आहे. पालिका सलग दुसऱ्या दिवशी ही कचरा कोंडी सोडवण्यात अपयशी ठरली आहे, शहराचा ४०० टन कचरा कुठं टाकावा हा पेच कायम आहे.
Feb 17, 2018, 01:08 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 05:46 PM ISTऔरंगाबादमध्ये कच-याचा गंभीर प्रश्न, गावक-यांचा विरोध
औरंगाबाद शहरात महापालिकेच्या ढिसाळ कारभारामुळं कच-याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. कच-याचा हा वाद आणखीन पेटण्याची चिन्हे आहेत.
Feb 16, 2018, 04:14 PM ISTऔरंगाबाद | महापालिकेत शिवसेना-एमआयएम वाद
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 16, 2018, 03:20 PM IST