सैफला रुग्णालयात पोहचवणाऱ्या रिक्षा चालकाला भाडं किती मिळालं?
बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर हल्ला केल्यानंतर लीलावती रुग्णालयात त्याला घेऊन जाणाऱ्या रिक्षा चालकाची सगळीकडे चर्चा सुरु आहे. पोलिसांनी त्याची आज चौकशी केली आहे. सैफ अली खानवर वांद्रेच्या घरात कथितपणे चाकू हल्ला झाला होता. त्यावेळी भजन सिंग त्याला रुग्णालयात जाण्यास मदत केली.
Jan 18, 2025, 05:16 PM IST'बायकोसमोर कायम हार मानायलाच हवी'; असं का म्हणाले अमिताभ? जया बच्चन आहेत याचं कारण?
Amitabh Bachchan Jaya Bachchan : अमिताभ बच्चन का म्हणाले नेहमीच पत्नीचं ऐकायचं जया बच्चन आहेत का कारण?
Aug 28, 2024, 08:04 PM ISTरिक्षाचालकाने प्रवाशाच्या कानाचा तोडला लचका; पुण्यातील धक्कादायक प्रकार
Pune Crime : पुण्यात घडलेल्या या धक्कादायक घटनेने सर्वांनाच हादरवून सोडलं आहे. या घटनेनंतर रिक्षाचालकाने घटनास्थळावरुन पळ काढला आहे. पुणे पोलीस आरोपी रिक्षाचालकाचा आता शोध घेत आहे
Jun 4, 2023, 11:11 AM ISTCrime News: ...म्हणून रिक्षा चालकाने प्रवाशाला लाकडी दांडक्यानं आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली
Dombivli Crime News : ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेरा कैद झाली आहे. यानंतर डोंबिवली रामनगर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या रिक्षा चालकाचा शोध घेत आहेत.
Mar 28, 2023, 08:32 PM IST...आणि अभिनेत्रीच्या मदतीला धावले रिक्षावाले 'चाचा'
तिने अशा पद्धतीने मानले आभार...
Mar 2, 2020, 05:43 PM ISTरिक्षाचालकामुळे 'त्या' अल्पवयीन मुली सुखरूप घरी पोहोचल्या
रिक्षाचालकाचं होतंय कौतुक
Feb 18, 2020, 09:52 AM ISTमुंबई| मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे
मुंबई| मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे
Jul 8, 2019, 10:40 PM ISTमोठी बातमी: राज्यातील रिक्षाचालकांचा नियोजित संप मागे
जनतेची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आम्ही संप मागे घेत आहोत.
Jul 8, 2019, 10:25 PM ISTमुंबई-गोवा महामार्गाची दुरावस्था, रिक्षा चालक संतप्त
रिक्षा व्यावसायिक रस्त्यावर
Jul 26, 2018, 09:10 AM ISTरिक्षाचालकाला सावकाराची मारहाण
वसईत सावकारी कर्जातून एका रिक्षाचालकाला बेदम मारहाण झाल्याची घटना घडली. तुलसीराम यादव असं या रिक्षाचालकाचं नाव असून, झेंडाबाजार परिसरात या रिक्षाचालकाला बेदम मारहाण करण्यात आली.
Dec 1, 2011, 12:00 PM IST