लोकप्रिय लव्हस्टोरी ते घटस्फोटापर्यंत पोहोचलं शिखर धवनच नातं, नात्यामध्ये अजिबात करु नका या चुका
Relationship Tips : नातं टिकवणं हे प्रत्येकाच्या हातात असतं. सुरुवातीच्या अगदी आकंठ प्रेमात बुडालेले दोन व्यक्ती एकमेकांपासून असे वेगळे होतात की ते पाहणं त्रासदायक होतं. अशावेळी नेमकं काय चुकतं हे आपण पण आता नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. यासाठी आपण IPL 2024 मधील पंजाब किंग्सचा कॅप्टन शिखर धवन याच्या नात्यातून शिकणार आहोत.
Apr 5, 2024, 12:06 PM ISTShikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...'
Shikhar Dhawan Painful Post : शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar) म्हणाला आहे.
Dec 28, 2023, 07:50 PM IST