ayesha takia lip surgery

एकेकाळी बबली गर्ल म्हणून ओळखली जाणारी बॉलिवूड अभिनेत्री लिप्स सर्जरीनंतर पाहा किती बदलली?

Ayesha Takia: कधी काळी बबली गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्रीचे बदलले रूप पाहून आता चाहते मात्र गोंधळात पडले आहेत. सध्या तिच्या या बदलल्या लुकची सर्वत्र चर्चा आहे. आता ही अभिनेत्री चित्रपटसृष्टीपासून दूर आहे परंतु सोशल मीडियावर मात्र तिची जोरदार हवा आहे. 

Jun 1, 2023, 04:50 PM IST