Ayodhya Ram Temple : ... म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 22 जानेवारीला अयोध्येला जाणार नाही
CM Shinde On Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी जय्यत तयारी सुरु असताना या भव्य दिव्य सोहळ्यासाठी एकनाथ शिंदे जाणार नाहीत.
Jan 21, 2024, 07:46 AM ISTमुंबई विद्यापीठाच्या 22 जानेवारीला होणाऱ्या 14 परीक्षा पुढे ढकलल्या
Mumbai University postponed 14 exams amid Ram Mandir Inauguration
Jan 20, 2024, 09:10 PM ISTAyodhya Saryu Ghat : रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सजली, शरयू तटावर आकर्षक रोषणाई!
Ram Mandir pran pratishtha Ayodhya : अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरात 22 जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आयोजन आलं आहे. त्यामुळे आता अयोध्येत दिवाळीप्रमाणे धामधूम दिसून येतीये.
Jan 20, 2024, 08:20 PM IST'अयोध्या म्हणजे आपली व्हॅटिकन सिटी...', पाहा कंगना राणावतने काय दिलाय सल्ला? म्हणते ' मला बुद्धी दिली...'
Kangna Ranaut: कंगना राणावतने अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावर (Ayodhya Ram Mandir) माध्यमांशी बोलताना भाष्य केलं आहे.
Jan 20, 2024, 06:23 PM ISTअयोध्येच्या राम मंदिरातील 10 रहस्य, वाचून तुम्हीही व्हाल थक्क!
संपूर्ण देशभरात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेच्या जय्यत तयारीही पाहायला मिळत आहे. आता अयोध्येच्या राम मंदिराचे आणि त्यातील मूर्तीची काही खास वैशिष्ट्ये आता समोर आली आहेत.
Jan 20, 2024, 06:08 PM IST'मी अयोध्येला नक्की जाणार, जे करायचे ते करा'; राम मंदिर सोहळ्यावर हरभजन सिंगचे रोखठोक मत
Harbhajan Singh : अनेक राजकीय पक्षांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारल्यानंतर हरभजन सिंगने महत्त्वाचे विधान केलं आहे. आपण या कार्यक्रमासाठी जाणार असल्याचे हरभजन सिंगने म्हटलं आहे.
Jan 20, 2024, 04:02 PM ISTसोनेरी मुकूट अन् हाती धनुष्यबाण! रामलल्लाचं मोहक रुप पाहिलंत का?
Ram Lalla Face Revealed : बालरुपी रामलल्लाची लोभस मूर्ती पाहण्यासाठी आता सर्वांचे डोळे आतुरलेले आहेत. अशातच आता रामलल्लाचं मोहक रुप पहायला मिळतंय.
Jan 19, 2024, 08:48 PM ISTमंदिरात न जाणारे रामभक्त; यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर; कोण आहेत रामनामी?
Ramnami Samaj tribal traditions : तुम्हाला मंदिरात न जाणारे रामभक्त माहितीये का? यांच्यासाठी त्यांचे शरीरच राम मंदिर... होय सध्या चर्चेत असलेले रामनामी कोण आहेत? जाणून घ्या!
Jan 19, 2024, 07:38 PM ISTAyodhya Ram Mandir | प्राणप्रतिष्ठेपूर्वी रामलल्लाचं दर्शन, रामलल्लाच्या मुर्तीची पहिली झलक
Ayodhya Ram Mandir Update
Jan 19, 2024, 06:15 PM ISTVIDEO | नागपूरात साकरली Ayodhya Ram Mandir ची हुबेहुब प्रतिकृती
Nagpur Architect Praful Mategaonkar Ayodhya Ram Mandir
Jan 19, 2024, 02:40 PM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | अयोध्येच्या रामलल्ला पूजेचा मान नवी मुंबईतील कांबळे दाम्पत्याला
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha navi mumbai Kamble Couple Receives Special Puja Invitation
Jan 19, 2024, 11:30 AM ISTअर्धवट बांधकाम असताना प्राणप्रतिष्ठेची घाई का? राम मंदिर निर्माण समितीच्या अध्यक्षांनी केला खुलासा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : प्रभू रामावर राजकारण सुरु आहे का? रामावर श्रद्धा ठेवणाऱ्यांवर राजकारण केलं जातंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
Jan 18, 2024, 05:12 PM ISTअयोध्येत 22 जानेवारीला 510 विशेष अतिथी येणार; पाहुण्यांना स्टेट गेस्टचा दर्जा
510 Special Guest Coming In Ayodhya On 22nd January
Jan 18, 2024, 05:10 PM ISTAyodhya Ram Mandir | अयोध्येत बाळासाहेब ठाकरे यांच्या वेशभूषेतील व्यक्तीनं वळवल्या नजरा
Ayodhya Ram Mandir Balasaheb look alike
Jan 18, 2024, 02:35 PM ISTअयोध्येतील मंदिरात 5 वर्षांच्याच रामलल्लाची मूर्ती का? मूर्तीची उंची 51 इंच असण्याचं कारण काय? येथे मिळेल उत्तर
सोमवारी म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत उभारण्यात आलेल्या राम मंदिरात रामलल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार असून संपूर्ण देशात या सोहळ्याचा उत्साह दिसून येत आहे. संपूर्ण अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी सजली आहे. 8 हजारांहून अधिक पाहुण्यांच्या उपस्थितीय रामलल्लांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा पार पडणार आहे. अनेक दशकांपासून सुरु असलेल्या वादानंतर अखेर या ठिकाणी उभ्या राहिलेल्या राम मंदिरामध्ये रामलल्लाची ज्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे ती मूर्ती 51 इंचांचीच आहे. या मूर्ती खाली असलेल्या कमळाच्या फुलासहीत उंची ग्राह्य धरल्यास ती 8 फुटांची आहे.
Jan 18, 2024, 11:37 AM IST