प्रभू श्रीरामांची कुलदेवी कोण माहितीये का? पहा मंदिराचे फोटो
नुकतचं अयोध्येत श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली होती. प्रभू श्रीरामांच्या कुलदेवीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत
Jan 24, 2024, 06:40 PM ISTठरलं! शिंदे-फडणवीस 'या' तारखेला अयोध्येत जाणार, भाजपशासित राज्यांसाठी मेगा प्लान
Eknath Shinde Devedra FAdnavis Ayodhya Tour: अयोध्येत पंतप्रधान नरेंद्रम मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचं प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. या सोहळ्यासाठ विविध क्षेत्रातील दिग्गज अयोध्येत उपस्थित होते. पण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सोहळ्याल उपस्थित नव्हते.
Jan 24, 2024, 03:11 PM ISTउद्योजकांवर रामकृपा! अयोध्येतील मंदिरामुळे देशभरात झाला सव्वा लाख कोटींचा व्यापार
Ayodhya Ram Mandir Business: राम मंदिर सोहळ्यामुळे देशभरातील पंडित आणि ब्राह्मणांनाही मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळाले.
Jan 24, 2024, 02:25 PM ISTरामलल्लाचं रुपडं पालटलं, नव्या रुपातही दिसतोय तितकाच गोड
Ayodhya ram mandir ramlalla new look : प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर बहुप्रतिक्षित असं प्रभू श्रीराम याचं बालरुप सर्वांसमोर आलं आणि अनेकांचं भान हरपलं.
Jan 24, 2024, 12:25 PM ISTRam Mandir | रामलल्लाच्या दर्शनाला माकड, भाविकांच्या गर्दीतून शांततेत मंदिराबाहेर पडले माकड
when hanuman comes to visit ramlalla a wonderfull incident happened in ayodhya
Jan 24, 2024, 09:25 AM ISTRam Mandir: गर्दीतून वाट काढत रामलल्लाच्या दर्शनास पोहोचला परमभक्त; अयोध्येत घडली अद्भुत घटना
Ram Mandir: असं म्हटलं जातं की, ज्या ठिकाणी राम असतो त्या ठिकाणी त्याचा सर्वात मोठा भक्त हनुमान देखील येतो. रामलल्लाची प्राण प्रतिष्ठापना झाल्यानंतर मंगळवारी अशीच एक अद्भुत घटना पहायला मिळाली.
Jan 24, 2024, 06:54 AM ISTAyodhya: 'आता लाऊडस्पीकरचा प्रॉब्लेम नाही का?', ट्रोलरला सोनू निगमचं सणसणीत उत्तर, 'पहाटे कोंबड्यांप्रमाणे बांग देत...'
बॉलिवूड गायक सोनू निगम 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिर प्राणप्रतिष्ठा (Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Ceremony) सोहळ्यासाठी पोहोचला होता. यावेळी त्याने तिथे परफॉर्मही केलं. त्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर झाले आहेत.
Jan 23, 2024, 05:44 PM IST
प्राण प्रतिष्ठेच्या दिवशी देशात 1250000000 रुपयांची उलाढाल, 'या' वस्तूंची सर्वाधिक विक्री
Ram Mandir : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत 500 वर्षांच्या प्रतिक्षेनंतर रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा करण्यात आली. हा सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी देशातूनच नाही तर परदेशातून लाखो रामभक्त अयोध्येत दाखल झाले होते. यानिमित्ताने उत्तर प्रदेशमध्ये करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे.
Jan 23, 2024, 05:15 PM ISTअयोध्येतील रामलल्लाच्या दर्शनाला जायचंय? किती असेल शुल्क? मंदिरातील प्रवेशाची, आरतीची वेळ सगळं जाणून घ्या
अयोध्येतील राम मंदिराचा प्राण प्रतिष्ठा पूर्ण झाली आता सगळ्यांना वेध लागलेत ते रामलल्लाच्या दर्शनाचे. अशावेळी मंदिरात जाण्यापूर्वी भाविकांना अनेक प्रश्न आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.
Jan 23, 2024, 12:18 PM ISTलतादीदी आज असत्या तर कसं गायलं असतं 'राम आएंगे...'; AI ने चा VIRAL VIDEO ऐकून व्हाल मंत्रमुग्ध
Fact Check : लता मंगेशकर आज आपल्यात नाहीत, पण तिच्यांचा सुरेल आवाजाने त्या कायम आपल्या हृदयात जिवंत आहेत. त्याच्या आवाजातील 'राम आयेंगे तो अंगना सजाँगी' कसं वाटलं असतं. सोशल मीडियावर VIRAL झालेला व्हिडीओ ऐकून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.
Jan 23, 2024, 11:27 AM ISTप्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला आणि मान डोलवू लागला; पाहा थक्क करणारा VIDEO
Fact Check : 500 वर्षांनंतर अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला विराजमान झाले. त्यांचं लोभस रुप पाहून अनेकांचं डोळे पाणावले. पण सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये प्राणप्रतिष्ठेनंतर रामलल्ला अचानक सर्वांना टकामका पाहत हसला...
Jan 23, 2024, 10:19 AM ISTमुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून....
Muslim Woman Named Son Lord Ram: अयोध्येत रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली त्याच वेळी एका मुस्लिम महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. ज्या महिलेने आपल्या बाळाचं नाव प्रभू श्री रामाच्या नावावरुन ठेवले आहे.
Jan 23, 2024, 09:50 AM ISTRam Mandir | अयोध्येचं राममंदिर सर्वसामान्य भाविकांसाठी खुलं, भाविकांकडून जय श्रीरामच्या घोषणा
Ram Mandir Inauguration Ayodhya Massively Crowded By Devotees A Day After Grand Inauguration
Jan 23, 2024, 08:45 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha : रामलल्लानं केला कोणकोणच्या दागिन्यांचा साज? जाणून घ्या त्यांची नावं आणि महत्त्वं
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक मान्यवर, साधूसंत आणि महंतांच्या उपस्थितीमध्ये रामलल्ला स्वगृही परतले, असेच भाव यावेळी सर्वांच्या मनात पाहायला मिळाले होते.
Jan 23, 2024, 08:07 AM IST
'आज बाळासाहेब असते तर त्यांनी..', अयोध्येचा उल्लेख करत हल्लाबोल; म्हणाले, 'नव्या मोगलांना..'
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Uddhav Thackeray Group Balasaheb Thackeray Birth Anniversary: "सत्तेच्या क्षणिक तुकड्यांसाठी ‘आई’चा सौदा करावा तसा शिवसेनेचा सौदा ज्यांनी केला त्यांच्या हस्ते अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा झाली. हे बरे नाही. शिवसेना हा महाराष्ट्राचा, हिंदुत्वाचा पंचप्राण. त्या प्राणांच्या प्राणप्रतिष्ठेस ज्यांनी धक्का पोहोचवला त्यांचे भविष्य हे अंधःकारमयच आहे," असं ठाकरे गटाने म्हटलंय.
Jan 23, 2024, 07:31 AM IST