सावधान! राम मंदिरात VIP दर्शन, प्रसादाची होम डिलिव्हरी; तुम्हालाही आलेत असे मेसेज?
Ayodhya Ram Mandir: 22 जानेवारी रोजी राम मंदिराचे लोकार्पण होत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे.
Jan 16, 2024, 12:34 PM IST'मी मुर्खांना...'; संजय राऊतांबद्दलचा 'तो' प्रश्न ऐकताच फडणवीसांचं रोखठोक उत्तर
Devendra Fadnavis On Sanjay Raut Ayodhya Ram Mandir Comment: "भाजपाचा नारा काय होता त्यावेळेला? मंदिर वही बनाऐंगे. जाऊन पाहा मंदिर कुठे उभारलं आहे," असं म्हणत राऊत यांनी एक मोठा दावा केला. त्यावरच फडणवीस बोलत होते.
Jan 16, 2024, 10:32 AM ISTMS Dhoni : सचिननंतर आता धोनीलाही मिळालं राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण, कधी अयोध्येला जाणार?
Ayodhya Ram Mandir Invitation : टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याला राम मंदिर प्रतिष्ठापणेचं निमंत्रण मिळालं आहे.
Jan 15, 2024, 07:54 PM ISTप्रतिक्षा संपली! 'या' तारखेपासून तुम्हालाही घेता येणार अयोध्येतील प्रभू श्रीरामाचं दर्शन
Ayodhya Ram temple opening : राम मंदिर 23 तारखेपासून सर्वांसाठी खुल्ले असेल अशी माहिती चंपत राय यांनी दिली. सोमवारी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी अनेक गोष्टींवर भाष्य केलं.
Jan 15, 2024, 06:50 PM ISTप्रभू श्रीराम यांच्या बहिणीचं नाव माहितीये? जाणून घ्या रामायणातील रहस्यमयी संदर्भ
Ramayana: प्रभू श्रीराम हे रुप डोळ्यांसमोर उभं राहिलं की त्यांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या अनेक गोष्टी समोर येताता आणि सारे भारावून जातात. अशीच काही रहस्य इथं वाचा...
Jan 15, 2024, 11:48 AM IST
Ayodhya Mosque: अयोध्येत उभारणार ताजपेक्षाही भव्यदिव्य मशीद; महाराष्ट्रातील BJP नेत्यावर जबाबदारी
Ayodhya Mosque: महाराष्ट्रामधील भारतीय जनता पार्टीच्या एका नेत्यावर या मशिदीच्या उभारणीसंदर्भातील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. या मशिदीचं बांधकाम लवकरच सुरु होणार आहे.
Jan 15, 2024, 08:28 AM IST'राम माझ्या स्वप्नात येऊन म्हणाले, 22 तारखेला मी अयोध्येला येणार नाही! हे सगळं ढोंग..'
Ayodhya Ram Mandir Lord Ram Tej Pratap Yadav: एका जाहीर कार्यक्रमातील भाषणामध्ये बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाने आणि विद्यमान मंत्र्याने कार्यकर्त्यांसमोर हे विधान केलं.
Jan 15, 2024, 07:49 AM ISTAyodhya Ram Mandir: रामभक्तांसाठी मोठी बातमी! अयोध्येला जाणाऱ्या सर्व ट्रेन रद्द, कारण...
Anand Vihar Vande Bharat Express : अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांसाठी नाराजी वाढवणारी बातमी समोर आली आहे. 22 जानेवारीपर्यंत अयोध्या मार्गावरील सर्व ट्रेन 7 दिवसांसाठी रद्द करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतला आहे.
Jan 14, 2024, 09:24 AM IST'या' चित्रपटामुळे अयोध्येतील राम मंदिराला एका दिवसात 14 लाखांचा नफा; तिकीटबारीवर तुफान गर्दी
First Day Collection Ayodhya Ram Mandir Connection: या चित्रपटाची कथा आणि व्हिएफएक्स उत्तम असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. पहिल्याच शनिवारी या चित्रपटासाठीची मागणी 55.65 टक्क्यांनी वाढली.
Jan 14, 2024, 08:55 AM IST'फक्त ब्राह्मणाला धार्मिक विधीचा अधिकार...', किरण मानेंची संतप्त पोस्ट; 'राममंदिराचा सोहळा मनुस्मृतीला कोलून...'
येत्या 22 जानेवारीला संपूर्ण देशात प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळ्याचा राष्ट्रीय उत्सव साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे.
Jan 13, 2024, 03:47 PM IST'...म्हणून राम मंदिरातील मूर्तीमध्ये भूत-पिशाच्चांचा प्रवेश होऊ शकतो', कोणी आणि का केला हा दावा?
Ram Mandir : अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिरात राम मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. पण ही रामाची प्रतिष्ठापना धर्मशास्त्राविरोधात असून भूत-पिशाच्चांचा प्रवेश करेल अशी भीती, शंकराचार्य यांनी व्यक्ती केली आहे.
Jan 12, 2024, 02:53 PM ISTप्रभू श्रीराम, वनवास आणि पंचवटी... काय आहे काळाराम मंदिराचा इतिहास?
Nashik Kalaram Mandir history : पंतप्रधानांच्या या नाशिक दौऱ्याची सुरुवात सर्वप्रथम काळाराम मंदिरात भेट देत झाली. जिथं त्यांनी रामकुंडावर महाआरती आणि पूजन करत पुढील कार्यक्रमांसाठी हजेरी लावली.
Jan 12, 2024, 12:57 PM IST
'आम्हाला मोदी विरोधक म्हणतील पण..'; शंकराचार्यांनी अयोध्या सोहळ्याकडे का फिरवली पाठ? समोर आलं कारण
Ayodhya Ram Mandir Inauguration Shankaracharya Will Not Attend Event On 22nd Jan: चारही प्रमुख पीठांच्या शकराचार्यांची 22 तारखेच्या कार्यक्रमाला उपस्थिती असणार नाही असं दिसत आहे. 2 शंकराचार्यांनी थेट नकार देत यामागील कारणही सांगितलं आहे.
Jan 11, 2024, 04:07 PM ISTAyodhya Ram Mandir : अयोध्येत तयार होणार तब्बल 7000 किलोचा विश्वविक्रमी शिरा
Ram Mandir Inauguration : प्रसादाचा शिरा म्हटलं की मऊ, लुसलुशीत अन् तितकाच गोड. रामलल्लाच्या अयोध्येतील प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी नागपुरातील प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर 7000 किलोचा राम हलवा तयार करणार आहेत.
Jan 11, 2024, 01:00 PM ISTअयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीत खाऊताईचा वाटा उचलण्याची संधी; कशी जाणून घ्या येथे
Ayodhya Ram Mandir : येत्या 22 जानेवारीला अयोध्येतील भव्य आणि दिव्य श्रीराम मंदिरात रामलला विराजमान होणार आहेत. देशात उत्साहाचे वातावरण आहे.
Jan 11, 2024, 12:10 PM IST