Ram Mandir | रामटेकनगरीत प्राणप्रतिष्ठेचा उत्सव, रामाचं दर्शन घेण्यासाठी भक्तांची रीघ
Nagpur Ramtek Ram Temple Decorated And Crowded For Ayodhya Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 09:05 AM ISTRam Mandir Pran Pratishtha : श्रीराम विराजमान होतील तेव्हा 'या' गोष्टी नक्की करा!
Ram Mandir Pran Pratishtha : वर्षानुवर्षे ज्या क्षणाची वाट पाहिली तो क्षण आज आला आहे. प्रभू राम अयोध्येतील नवीन मंदिरात विराजमान होणार आहे. यादिवशी श्रीरामाची कृपा कायम तुमच्यावर राहावी म्हणून आजच्या दिवशी ही कामं नक्की करा.
Jan 22, 2024, 09:02 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातून मोठी बातमी, लालकृष्ण अडवाणी अयोध्येत जाणार नाही
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Lal Krishna Advani will not go to Ayodhya
Jan 22, 2024, 09:00 AM ISTAyodhya Ram Mandir Pran Pratishtha | 2 हजार 500 क्विंटल फुलांनी मंदिर सजलं; थायलंड, अर्जेंटिनामधून आणली आकर्षत फुलं
Singer Sonu Nigam In Ayodhya For Ram Lalla Pran Pratishtha
Jan 22, 2024, 08:55 AM ISTअयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक
अयोध्येला जाण्यापूर्वी राम रंगात रंगले बॉलिवूडचे 'हे' कलाकार; पाहा त्यांचे खास लूक
Jan 22, 2024, 08:43 AM IST
Ayodhya Ram Mandir : श्रीरामाचा वनवास 14 वर्षांचाच का होता? 'हे' होते रहस्य
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आज (22 जानेवारी 2024) अयोध्येतील मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीचे प्राणप्रतिष्ठा होणार आहे. यानिमित्ताने देशभरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Jan 22, 2024, 08:41 AM ISTAyodhya Weather Update : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी कसं असेल हवामान? IMD कडून महत्त्वाचा इशारा
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येसह संपूर्ण उत्तर भारतामध्ये कसं असेल हवामान? पाहा हवामान विभागानं दिलीये अतिशय महत्त्वाची माहिती.
Jan 22, 2024, 07:44 AM IST
मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून प्राणप्रतिष्ठा का केली जाते?
Pran Pratishtha Fact : अयोध्येतील नवीन राम मंदिराच्या वास्तूमध्ये रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणेच्या वेळी मूर्तीच्या डोळ्याला पट्टी बांधून करण्याची प्रथा आहे. काय आहे या परंपरेबद्दल जाणून घ्या.
Jan 22, 2024, 07:34 AM ISTRam Mandir Pran Pratishtha : रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा मुहूर्तातील 48 सेकंद सर्वात खास, जाणून घ्या शुभ मुहूर्त
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha Date, Time, Schedule, Shubh Muhurat : ज्या क्षणाची प्रत्येक जण वाट पाहत होतो तो क्षण अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. आजची सकाळी जय श्री रामाच्या स्मरणाने झाली. आज नवीन मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे.
Jan 22, 2024, 07:00 AM ISTप्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेवेळी बाळाला जन्म देणे शुभ आहे का? एक्सपर्ट काय सांगतात?
Ayodhya Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापनेची तारीख जाहीर झाल्यापासून आपण ऐकतोय की, अनेक गर्भवती महिलांना 22 जानेवारी रोजीच बाळाला जन्म द्यायचा आहे. अगदी ही तारीख एक दिवसावर आली आहे. मात्र अशा पद्धतीने ठरवून प्रसूती करणे योग्य आहे का? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात?
Jan 21, 2024, 05:13 PM ISTराम मंदिर सोहळा पाहण्यास तमिळनाडूमध्ये बंदी; लोकांना धमकावल्याचा सीतारमन यांचा आरोप
Ayodhya Ram Mandir : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तामिळनाडू सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. राम मंदिराच्या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण दाखवण्यास राज्य सरकारने बंदी घातल्याचे सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र, तामिळनाडूच्या मंत्र्यांनी अर्थमंत्र्यांचे दावे फेटाळून लावले आहेत.
Jan 21, 2024, 03:30 PM ISTPran Pratishtha Puja : तुम्ही घरी रामलल्लाची पूजा करणार आहात? चुकूनही 'या' 4 गोष्टी करु नका!
Ayodhya Ram Mandir : अयोध्या नगरी आपल्या लाडक्या रामलल्लाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या बालस्वरुप मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा सोमवारी 22 जानेवारीला होणार आहे. देश विदेशातून लोक या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहे.
Jan 21, 2024, 02:09 PM ISTअंतराळातून रामाचे मंदिर कसं दिसतं? ISRO च्या उपग्रहाने टिपला सुंदर फोटो; घरबसल्या घ्या दर्शन!
Ram Mandir Inauguration Live Updates: अयोध्येत नवीन राम मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा (Ram Lala Pran Pratishtha) 22 जानेवारी होणार आहे. त्यासाठी अयोध्या नगरीपासून अख्खा देश रामाच्या स्वागतासाठी सजला आहे.
Jan 21, 2024, 01:41 PM ISTअयोध्येच्या 'या' हनुमान मंदिराशिवाय राम मंदिराची यात्रा अपूर्ण, जाणून घ्या हनुमानगढीचं रहस्य
Hanuman Garhi Mandir : राम नगरी अयोध्येतील हनुमान गढी मंदिर खूप प्रसिद्ध असून राम मंदिराची यात्रा अपूर्ण मानली जाते. या मंदिरात हनुमानाचा वास असल्याचं मानलं जातं म्हणून दूरदूरन लोक दर्शनासाठी येणार.
Jan 21, 2024, 01:19 PM ISTRam Mandir : रामलल्ला प्राणप्रतिष्ठादिनी 'हे' शेअर करतील तुम्हाला श्रीमंत?
Ayodhya Ram Mandir : उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याची तयारी फक्त अयोध्येत सुरु नाही तर देशभरात रामभक्त या सोहळ्याची आपआपल्या गावात आणि परिसरात तयारी करत आहेत.
Jan 21, 2024, 11:24 AM IST