बाळाला दूध पाजायचं असेल तर, घरी जा! ऐकताच 'तिने' Breastfeed करतानाचा Photoच व्हायरल केला आणि...
Viral : लेकराला स्तनपान करणाऱ्या इन्फ्लुएन्सरला पाहून लोक देऊ लागले भलते सल्ले; तिनं ऐकून घेतलं आणि मग...
Oct 4, 2024, 02:14 PM IST
लहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?
लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.
Jan 6, 2024, 12:42 PM ISTBaby Care Tips : पावसाळ्याच्या दिवसांत लहान बाळाची 'अशी' घ्या काळजी!
Baby Care Tips During Monsoon : रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याने पावसाळ्यात नवजात बाळाच्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. बालरोगतज्ञ डॉ. सीमा जोशी यांनी माहिती दिलीये की, दूषित अन्न व पाण्यामुळे होणारे आजार तसेच त्वचेवर पुरळ उठणे, डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या डासांपासून पसरणाऱ्या आजारही लहान मुलांमध्ये पहायला मिळतात.
Jul 27, 2023, 10:53 PM ISTबाळाला एक वर्षांपर्यंत साखर आणि मीठ का देऊ नये?
Baby Care Tips : तान्हुल बाळ हे सुरुवातीला आईच्या दुधावर असतं. पण हळूहळू जसं ते मोठं होतं त्याला काय खायला द्यायचं काय नाही हे खूप महत्त्वाचं असतं. कारण त्या काळ बाळाचे सगळे अवयव तयार होतं असतात.
Jul 24, 2023, 07:43 AM IST