खाटेच्या स्ट्रेचरवरुन पायपीट करत हॉस्पिटल गाठले; आरोग्य सेविकेच्या तत्परतेमुळे आई आणि बाळ वाचले
रुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले.
Jul 17, 2023, 05:18 PM ISTरुग्णवाहिका पोहचणे अशक्य आहे हे लक्षात आले. यामुळे आरोग्य सेविकेने खाटेचे स्ट्रेचर बनवून गरोदर महिलेला रुग्णालयात नेले.
Jul 17, 2023, 05:18 PM ISTBy accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.