bad news

तृप्ती डिमरीला 'अ‍ॅनिमल' चित्रपट करणं पडलं माहागात, निर्मात्यांनी 'या' कारणामुळे काढून घेतला 'आशिकी 3'

'आशिकी 3' हा चित्रपट बॉलिवूडमध्ये एका बहुप्रतिक्षित आणि चर्चित प्रोजेक्ट म्हणून पुढे येत आहे. यातील मुख्य भूमिका कार्तिक आर्यन साकारणार आहेत, हे जवळपास निश्चित झाले आहे. पण अभिनेत्री तृप्ती डिमरीने या चित्रपटाला नकार दिल्याची बातमी समोर आली आहे. यामागे काही विशेष कारणं आहेत,जाणून घेऊयात सविस्तर 

 

Jan 8, 2025, 02:07 PM IST

पंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ

पंजाबी विक्की कौशलला आवडतात मालवणी पदार्थ

Jul 18, 2024, 07:10 PM IST

युवराज सिंगसह 'या' तीन क्रिकेटपटूंविरुद्ध पोलिसात तक्रार, WCL नंतर केलेला 'तो' पराक्रम भोवणार!

Police complaint against Yuvraj Singh : माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, सुरेश रैना, युवराज सिंग आणि गुरकीरत मान यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. इन्स्टाग्रामवर अपलोड केलेल्या एका व्हिडिओमध्ये अपंगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी ही तक्रार दाखल करण्यात आलीये.

Jul 15, 2024, 07:08 PM IST

'निर्लज्जपणे...,' तौबा तौबा गाण्याच्या क्रेडिटवरुन सुरु असलेल्या वादावर विकी कौशलही बोलला, 'आम्हालाच चपला, शिव्या...'

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal) सध्या आपल्या 'तौबा तौबा' (Tauba Tauba) गाण्यात केलेल्या जबरदस्त डान्समुळे चर्चेत आहे. दरम्यान या गाण्याची कोरिओग्राफी करणाऱ्या बॉस्कोने (Bosco) विकीला सर्व लक्ष मिळत असल्याने नाराजी जाहीर केली होती. 

 

Jul 15, 2024, 06:36 PM IST

अभिनेत्री हिना खानच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; देतेय गंभीर आजाराशी झुंज

३६ वर्षीय हिना खान गैस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स या आजाराची शिकार झाली आहे. या आजाराबाबत अभिनेत्रीने चाहत्यांकडून मदतही मागितली होती. या आजाराविषयी माहिती देताना हिनाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती हातात  खजूर धरताना दिसत आहे. हिना खानने हा फोटो शेअर करत चाहत्यांकडून मदतही मागितली आहे. जाणून घ्या अभिनेत्रीला काय झाले आहे आणि ती लोकांची मदत का मागत आहे.

Mar 14, 2024, 08:25 PM IST

World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; दोन देशांचे कर्णधार जखमी, टेन्शन वाढलं

IND vs PAK: वर्ल्डकपमध्ये आज मोठा आणि हायव्होल्टेज सामना रंगणार आहे. भारत विरूद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी 2 देशांचे कर्णधार दुखापतग्रस्त झाल्याचं समोर आलंय. 

Oct 14, 2023, 11:40 AM IST

T20 World Cup : भारत-पाक सामन्यापूर्वी वाईट बातमी; नॅशनल क्रश पहिल्या सामन्यातून बाहेर

मंधानाला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या प्रॅक्टिस सामन्यामध्ये फिल्डींग करताना दुखापत झालेली. त्यामुळे उद्या म्हणजेच रविवारी पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपच्या सामन्यात ती खेळू शकणार नाहीये.

Feb 11, 2023, 10:46 PM IST

अभिनेता सारग कारंडे रुग्णालयात दाखल? स्वत:च्या तब्बेतीची बातमी ऐकून अभिनेत्याला धक्का

सागर कारंडेचा इथपर्यंतचा प्रवास काही सोपा नाही. चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामुळे मिळालेली लोकप्रियता ही खरंच कौतुकाचा विषय आहे.

Nov 23, 2022, 08:35 PM IST

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; जाणून चाहत्यांना धक्का

जर तुम्हालाही अक्षय कुमार आवडत असेल तर ही बातमी वाचून तुम्हालाही मोठा धक्का बसेल. 

Nov 22, 2022, 06:35 PM IST

अभिनेता-दिग्दर्शक प्रविण तरडे यांच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

अभिनेता दिग्दर्शक प्रविण तरडे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. 

Oct 6, 2022, 10:32 PM IST

नवीन घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी बॅडन्यूज, पाहा कोणत्या शहरात किती टक्क्यांनी वाढल्या किंमती

पाहा कोणत्या कोणत्या शहरात किती टक्क्यांनी घरांच्या किंमती वाढल्या आहेत. 

Jul 27, 2022, 10:40 PM IST

Bappi Lahri यांच्या नंतर पुन्हा एक वाईट बातमी, या प्रसिद्ध अभिनेत्याचं निधन

प्रसिद्ध चित्रपट अभिनेत्याचं गुरुवारी हृदयविकाराच्या झटक्याने अचानक निधन झालं आहे.

Feb 17, 2022, 04:49 PM IST

IPL च्या दुसऱ्या सत्राआधी क्रिकेटप्रेमींसाठी बॅडन्यूज

 अनेक क्रिकेट चाहत्यांसाठी बॅडन्यूज 

Sep 11, 2021, 07:16 PM IST

Samsung कंपनीकडून Alert! हे काम आताच करा नाहीतर डीलीट होणार संपूर्ण डेटा

दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने जगभरातील यूझर्सना अलर्ट जारी केला आहे.

Aug 30, 2021, 05:37 PM IST